भिवंडीतील मोहम्मद दिलशान यांचं कुटुंब धावत्या रेल्वेत चढत होतं. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं.
पाहा व्हिडीओ :