Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan LIVE:आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.सकाळी 10 वाजता आरती पार पडेल, राजाच्या विसर्जनाची मिरवणुकीची सुरुवात पारंपारिक कोळी नृत्यानं होईल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Sep 2023 09:28 AM

पार्श्वभूमी

Lalbaugcha Raja 2023 Visarjan LIVE: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) आज दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेणार...More

Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : लालबागच्या राजाचं विसर्जन

Lalbaugcha Raja 2023 Visarjan Live : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला, लालबाग-परळकरांसोबतच अखंड गिरणगाव आणि जगभरातील भक्तांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर भक्तांचा निरोप घेतला. सकाळी नऊ वाजता लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला.