Kangana vs Shiv Sena LIVE Updates : ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगना रनौतकडून नवीन ट्विट

Kangana Ranaut vs Shiv Sena LIVE Updates : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध काही थांबायचं नाव घेत नाही. आज कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाकडून नवीन व्हिडीओ जारी करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Sep 2020 08:05 PM

पार्श्वभूमी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर तिच्याविरोधात सर्व स्तरांतून टिका केली जात असून तिचा वक्तव्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला. परंतु, आता कंगनाने मुंबईचा थेट पाकिस्तान...More

कंगना रनौतच्या फ्लॅट समोरील पोलीस बंदोबस्त हटवला, सर्व पोलीस या परिसरातून निघून गेले