मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकार यांची आज (गुरुवार) वर्षा बंगल्यावर भेट झाली. भिडे गुरुजींना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ असल्याचा अल्टिमेट प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
संभाजी भिडेंना अटक का करत नाही? याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. असंही आंबेडकर यावेळी म्हणाले. शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत होते. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेलाय का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या :
कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींच्या चौकशीची शक्यता
कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे एल्गार परिषद: संभाजी भिडे
संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर
संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर
“भीमा कोरेगाव हिंसेनंतर ‘बंद’ची हाक देणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा”
मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव-भीमा प्रकरणात थेट पीएमओचा हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
भिडेंना अटक न केल्यास विधान भवनावरील मोर्चा अटळ : प्रकाश आंबेडकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Mar 2018 11:35 PM (IST)
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -