मुंबई : विक्रोळीत मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ढोलम यांच्यावर सध्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती.
यावेळी मारहाण करणाऱ्या दोघांनाच मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.
संबंधित बातम्या
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर
नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
हल्ला करणारे दोन फेरीवाले मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून दिले
विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Nov 2017 11:13 PM (IST)
विक्रोळीत मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ढोलम यांच्यावर सध्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -