थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी, यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यांनी आज शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दाबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिस्कटली.
त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या.
गीता गवळी यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी आज 'वर्षा' बंगल्यावर बोलवलं आहे. गीता गवळी यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी थेट अरुण गवळी यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
गीता गवळी यांना प्रथम वर्षी आरोग्य समिती अध्यक्षपद आणि पाच वर्ष स्थायी समिती सदस्य पद हवं आहे.
त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गीता गवळी अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत!
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा?
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
महापौरपदासाठी आक्रमक राहा, भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा मुंबईत फोन
सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी
‘सामना’तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी
मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे