मुंबई: मनसेच्या विजयी उमेदवारांनी आज 'कृष्णकुंज'वर जाऊन अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेत मनसेला यावेळी केवळ 7 जागांवर विजय मिळवता आला आहे. विजयी उमेदवार पक्षाध्यक्षांच्या भेटीसाठी गेले. शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवली. राज ठाकरेंच्या प्रचारसभांना मोठ्या संख्येनं गर्दीही झाली. पण, त्याचा मतांमध्ये रुपांतर झालं नाही. नाशिकमध्ये तर मनसेनं हातची सत्ता गमावली आहे. मुंबईतील मनसेचे विजयी उमेदवार