मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.


पहिल्या यादीत 45 नावं असून यामध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश आहे.

या यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाच केली आहे. अद्याप तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झालेली नाही. तसंच काँग्रेसपूर्वीच राष्ट्रवादीने आपले उमेदवारही जाहीर केल्याने, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

"सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही लढणार नाही. ज्या वॉर्डमध्ये चांगले उमेदवार मिळतील,


तिथेच लढणार" - सचिन अहिर, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


राष्ट्रवादीचे पहिले 45 उमेदवार

वॉर्ड क्र. 3 - अमरनाथ काशिनाथ झा
वॉर्ड क्र. 11 - कृष्णाजी भाऊराव राणे
वॉर्ड क्र. 12 - अजय देसाई
वॉर्ड क्र. 22 - पूजा कुणाल मनवाचार्य
वॉर्ड क्र. 29 - किरण पुरुषोत्तम मोरे

www.abpmajha.in

वॉर्ड क्र. 37 - रुपाली अजित रावराणे
वॉर्ड क्र. 44 - रंजना सुभाष धनुका
वॉर्ड क्र. 49 - सारिका ऑस्टीन ग्रेसेस
वॉर्ड क्र. 57 - सुनिता सुखदेव कारंडे
वॉर्ड क्र. 61 - रजिया उबेद सबरी
वॉर्ड क्र. 68 - मधुसुदन बी. सडदेकर

www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 80 - बबन आर मदने
वॉर्ड क्र. 82 - राजमनी गोमतीप्रसाद शुक्ला
वॉर्ड क्र. 92 - नेहा सुहास पाटील
वॉर्ड क्र. 95 - अॅड. प्रमोद आर. गायकवाड

वॉर्ड क्र. 98 - डॉ. सुरैना निलेश मल्होत्रा
वॉर्ड क्र. 104 - मिनाक्षी सुरेश पाटील
वॉर्ड क्र. 106 - नंदकुमार आ. वैती

www.abpmajha.in
वॉर्ड क्र. 111 - भारती धनंजय पिसाळ
वॉर्ड क्र. 116 - मनिषा तुपे
वॉर्ड क्र. 117 - सुशीला मामा मंचेकर

वॉर्ड क्र. 119 - मनिषा रहाटे
वॉर्ड क्र. 120 - चारु चंदन शर्मा
वॉर्ड क्र. 124 - ज्योती हारुन खान
वॉर्ड क्र. 131 - राखी हरिश्चंद्र जाधव
वॉर्ड क्र. 137 - फरीदा शौकत

वॉर्ड क्र. 138 - परवीन नसीम खान

www.abpmajha.in

वॉर्ड क्र. 139 - राजेंद्र वामन वाघमारे

वॉर्ड क्र. 140 -नादिया मोहसीन  शेख

वॉर्ड क्र. 141 - साजिद अब्दुल खान

वॉर्ड क्र. 142 - सारिका संजय कांबळे

वॉर्ड क्र. 143 -  इलासबी पैगंबर मुजावर

www.abpmajha.in

वॉर्ड क्र. 144 - अॅड. रुपाली सचिन दाते

वॉर्ड क्र. 145 - सिराजुद्दीन सलाउद्दीन खान

वॉर्ड क्र. 146 - अॅड. निलेश भोसले

वॉर्ड क्र. 147 - झीनत अजिज कुरेशी

वॉर्ड क्र. 148 - रेखा मधुकर शिरसाठ

वॉर्ड क्र. 154 - विजय चंद्रकांत भोसले

www.abpmajha.in

वॉर्ड क्र. 157 -  तृप्ती अमोल मातेले

वॉर्ड क्र. 166 - विठ्ठल विरकर

वॉर्ड क्र. 168 - डॉ. सईदा आरिफ खान

वॉर्ड क्र. 170 - अब्दुल रशिद मलिक

www.abpmajha.in

वॉर्ड क्र. 178 - जितेंद्र पांडुरंग म्हात्रे

वॉर्ड क्र. 193 - रुनाल राजन लाड

वॉर्ड क्र. 196 - दशरथ एस. नितनवरे