1.    केंद्र आणि राज्याकडून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात, ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ 4.35 रुपयांचाच फायदा, पेट्रोल कंपन्यांच्या हातचलाखीमुळे 65 पैशांचा घोळ https://goo.gl/Q6s2yp , तर डिझेलही चार रुपयांनी स्वस्त होणार https://goo.gl/8qwKqw


2.    पुण्यात अनधिकृत होर्डिंग कोसळून तिघांचा मृत्यू, 10 जण जखमी, जुना बाजार चौकातील दुर्घटना, पत्नीच्या अस्थी विसर्जन करुन येताना रिक्षा चालकाचा मृत्यू https://goo.gl/m4Gse1

3.    दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून यंदा लवकर तारखा जाहीर https://goo.gl/rwg7cg

4.    पगारासाठी नव्हे, ध्येयासाठी काम करा, छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे जगा, नाशिकमध्ये पासिंग आऊट परेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सल्ला https://goo.gl/bHUD9f

5.    सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द, हताश विद्यार्थी ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन https://goo.gl/r1MtHg

6.    पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला कालवा अचानक कसा फुटला? मुंबई हायकोर्टाचा सवाल, दुर्घटनेची कारणं सादर करण्याचे आदेश https://goo.gl/VoCKAg

7.    शांततेचं ‘नोबेल’ जाहीर, डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांचा सन्मान, युद्धभूमीवर लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा https://goo.gl/kuoPWE

8.    शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यास उशीर करणाऱ्या महावितरणला राष्ट्रीय ग्राहक मंचाचा दणका, दंड आणि व्याज मिळून 12 लाख रुपये शेतकऱ्याला द्या, महावितरणला आदेश https://goo.gl/xms9yg

9.    अमेरिकेचा दबाव झुगारुन भारत रशियाकडून ‘एस-400’ क्षेपणास्त्र खरेदी करणार, 39 हजार कोटी रुपयांत मिळणार पाच अत्याधुनिक मिसाईल https://goo.gl/BdyG6c

10.    राजकोट कसोटीत भारताचा डाव नऊ बाद 649 धावांवर घोषित, पृथ्वी शॉनंतर दुसऱ्या दिवशी विराट आणि जाडेजाचंही शतक, 94 धावांवरच विंडिजचे सहा खेळाडू माघारी https://goo.gl/3kN2vp

देशाचा मूड : आज निवडणूक झाल्यास राज्यातलं चित्र काय असेल? https://goo.gl/twqnbZ

रिव्ह्यू : अंधाधुन... चकित करणारी आंधळी 'कोशिंबीर'! https://goo.gl/ppNadN

माझा विशेष : मंत्र्यांचे कपडे फाडून शेतकऱ्यांचं प्रश्न सुटतील? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा