एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29/04/2018


1.    अहमदनगरमध्ये महिन्याभरात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या, पाच जणांवर गुन्हा दाखल, नगरमध्ये कडकडीत बंद https://goo.gl/9LW69S

2.    जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर नवाब मलिक प्रदेश उपाध्यक्ष, पक्षाच्या बैठकीनंतर पुण्यात घोषणा, सुनील तटकरेंचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश https://goo.gl/9xovx1

3.    औरंगाबाद महापालिकेत पुन्हा राडा, अंदाजपत्रकाची पुस्तके भिरकावली, घोषणाबाजी करणाऱ्या तीन नगरसेवकांचं सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द https://goo.gl/vM97Nu

4.    हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून विपुल गोपीकिशन बजोरिया यांना उमेदवारी, नाशिक आणि कोकणानंतर शिवसेनेचा तिसरा उमेदवारही घोषित https://goo.gl/xAZRHo

5.    राज्यभरात उन्हाचा पारा वाढला, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यात पारा 40 च्या वर, तर चंद्रपुरात 46.4 डिग्री तापमानाची नोंद http://abpmajha.abplive.in/

6.    सोलापुरात राघवेंद्र नगरमध्ये ट्रन्सफॉर्मरचा भीषण स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही, उन्हामुळे स्फोट झाल्याचा अंदाज https://goo.gl/XjMhdQ

7.    भिवंडीत सहा ट्रान्सपोर्ट गोडाऊनला भीषण आग, कपड्याच्या ताग्यांच्या बंडळाचा साठा जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान http://abpmajha.abplive.in/

8.    उस्मानाबादमध्ये शिक्षणाधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला 18 तास ताटकळत ठेवल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी, तर इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार https://goo.gl/fy6jS4

9.    मोदी सरकार शेतकऱ्यांच्या नाही, तर उद्योगपतींच्या हिताचं, रामलीलावरच्या काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीत राहुल गांधींची भाजपवर टीका https://goo.gl/xomnJP

10.    सरकारी नोकरीसाठी राजकारण्यांच्या मागे फिरणं सोडा आणि पान टपरी सुरु करा, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या विधानाने नवा वाद https://goo.gl/cJnqzt

11.    तुरुंगवास तात्पुरता, त्यानंतर ‘अच्छे दिन’ येणार, बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूची ऑडिओ क्लिप व्हायरल https://goo.gl/hkVm2c

12.    सलगच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची कोकणाला पसंती, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले, देवस्थानांमध्येही भाविकांची गर्दी https://goo.gl/w6CRQK

13.    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सव, तब्बल पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण https://goo.gl/xVSxA3

14.    उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचा दरवाजा 6 महिन्यांनी उघडला, दर्शनासाठी भाविकांची गर्दी, सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त https://goo.gl/UBeff5

15.    पुण्यातला सामना सोडून मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी साईंच्या चरणी, आयपीएलमध्ये संघाच्या विजयासाठी साकडं https://goo.gl/7gaJ6E

माझा संघर्ष आणि मी : 'यलो गर्ल'चा प्रेरणादायी प्रवास, गौरी गाडगीळशी खास गप्पा https://goo.gl/TuSG59

माझा कट्टा : नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा माझा कट्टा आज रात्री 8 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा