एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24.04.2018


1.    बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन https://goo.gl/xX2mdb  तर कास्टिंग काऊचची समस्या बॉलिवूडमध्येच नाही तर संसदेतही, माजी खासदार रेणुका चौधरींचा खळबळजनक आरोप, महिलांनी आवाज उठवण्याचं आवाहन https://goo.gl/vKXK7z

2.    नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी सुभाष देसाईंचं पत्र, कोकणवासियांचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/XVxCiK  मस्तीची भांग चढली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच, उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान https://goo.gl/2kfVbV

3.    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांनाही मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, चार लाख शेतकऱ्यांना दिलासा https://goo.gl/YUvzBo

4.    गेल्या 48 तासांत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा, इंद्रावती नदीत आज 15 मृतदेह आढळले, सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांना मोठं यश https://goo.gl/eXQX97

5.    अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित प्रमुख सूत्रधार अटकेत, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर कामरगावातून ताब्यात, आतापर्यंत नऊ जण गजाआड https://goo.gl/C7XnJx

6.    आता पंढरीत रांगेशिवाय विठ्ठल दर्शन शक्य, लवकरच टोकन व्यवस्था लागू होणार, मंदिर समितीचा खासगी कंपनीशी करार https://goo.gl/WCQhjS तर विठुची पंढरी मांस-मद्यमुक्त करण्यासाठीही मंदिर समितीचा ठराव https://goo.gl/GQfubo

7.    सुरमई, बोंबील, पापलेट इत्यादी मासे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरुन गायब, गोवा, गुजरात, कर्नाटकातून अवैध मासेमारी होत असल्याचे समोर https://goo.gl/ykL8ys

8.    नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणार, करवाढीचा निर्णय घेतल्यामुळे महासभेत निर्णय https://goo.gl/3dLZFE

9.    व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ, नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज रुग्णालयातील प्रकार, हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप https://goo.gl/jFsp8D

10.    दागिने मोडून सियाचीनमधील जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणार, पुण्यातील शिक्षिका सुमेधा चिथडे यांचा निर्धार https://goo.gl/W3SRDy

11.    आसाराम बापूवर उद्या जोधपूर न्यायालयात फैसला, अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप, दिल्लीपासून जोधपूरपर्यंत कडेकोट सुरक्षा https://goo.gl/A9XBDA

12.    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, बलात्काराच्या आरोपात तूर्तास अटक नाही, मात्र निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश बंदी https://goo.gl/hk1DDg

13.    आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत, फायनान्शिअल टाइम्सचं वृत्त https://goo.gl/hhrnmq

14.    टीम इंडियाची पहिली डे-नाइट कसोटी वेस्ट इंडिजविरुद्ध, हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची कसोटीसाठी निवड, गुलाबी चेंडूने सामना खेळवणार, बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती https://goo.gl/KXjFGt

15.    पाकिस्तानाचा दिग्गज हॉकीपटू मन्सूर अहमद हृदयरोगाने त्रस्त, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मन्सूरची भारताकडे विनवणी https://goo.gl/3ibcBK

बर्थडे स्पेशल : सचिनचा 45 वा वाढदिवस, 45 रंजक गोष्टी https://goo.gl/jPVjRt

माझा विशेष : सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलंय का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा