एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21.04.2018


1.    अल्पवयीन मुलींवरील बलात्कार रोखण्यासाठी केंद्राकडून पॉक्सो कायद्यात बदल, 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा, अध्यादेशास मंत्रिमंडळाची मंजुरी https://goo.gl/gXTdvv

2.    कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील डॉक्टरवर आरोप, करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल https://goo.gl/wnWzie

3.    स्वत:च्या खात्यातले पैसे देण्यासही पंजाब नॅशनल बँकेची टाळाटाळ, उल्हासनगरातील तरुणाचा उपचारांअभावी मृत्यू, बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://goo.gl/nLUrWM

4.    पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला, साडेचार वर्षातला पेट्रोलचा सर्वोच्च दर, महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री https://goo.gl/M9UbgN

5.    डिझेल दरवाढीचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या खर्चावर, आधीच तोट्यात असणाऱ्या एसटीला आता रोज आणखी 97 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागणार https://goo.gl/Xo9Rjz

6.    नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल, प्रकल्प येण्याआधीच परप्रांतियांना माहिती असल्याचाही आरोप https://goo.gl/xGHvor

7.    माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची भाजपला सोडचिठ्ठी, विरोधकांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, राजकीय मंच स्थापन करण्याची घोषणा https://goo.gl/S91a3A

8.    कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी फेटाळला, लग्नासाठी मागितलेली 45 दिवसांची रजा नामंजूर https://goo.gl/ipfgce

9.    वसई-विरार मनपाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांना अटक, बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी बिल्डरकडून 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी कारवाई https://goo.gl/FHTL69

10.    सांगलीत कृष्णा नदी पात्रात मगरीने 14 वर्षीय मुलाला ओढून नेलं, पाच बोटींच्या सहाय्याने वनविभागाकडून शोधमोहीम सुरु https://goo.gl/1FrMWh

11. अभिनेता मिलिंद सोमण आणि 21 वर्षीय अंकिता कोवरच्या लग्नाची तयारी, छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, ब्रेकअपच्या चर्चा केवळ अफवा https://goo.gl/WTBABV
12.    मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट, ठाणे आणि पालघरमधील धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट https://goo.gl/Hrs9Vb

13.    नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम पुढे ढकलला, मुंढेंच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम रद्द केल्याची माहिती, मुंढेंकडून नागरिकांची माफी https://goo.gl/hgJ8z9

14.    बीड जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ, देशात अव्वल क्रमांक, नांदेड आणि तामिळनाडूतील शिवगंगाचाही समावेश, पंतप्रधानांच्या हस्तेत आज दिल्लीत गौरव https://goo.gl/gyQNQD

15.    पुण्यातील पेशवेकालीन मुजुमदार वाड्याला महापालिकेकडून धक्का, नुकसानभरपाई देण्यास नकार, इतिहास अभ्यासकांकडून नाराजी https://goo.gl/4LDkzB

ब्लॉग : सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांचा ब्लॉग : महाभियोग - एक अण्वस्त्र https://goo.gl/aYdkVM

ब्लॉग : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग : आम्ही लिंगबदल करावा की देश सोडून जावं? https://goo.gl/qkmtzN

माझा कट्टा : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण विजेता पैलवान राहुल आवारे माझा कट्ट्यावर, रात्री 9 वाजता राहुलच्या संघर्षाची गाथा

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive  

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा