एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11/09/2018 1.    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली थांबवण्यास राज्य सरकारचा नकार, छोट्या वाहनांनाही सूट नाही, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती https://goo.gl/NZkXWD 2.    मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या, मुंबई हायकोर्टाचे मागास प्रवर्ग आयोगाला निर्देश https://goo.gl/h12LjF, तर, मराठा मोर्चा समन्वयक ‘मातोश्री’वर, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळा, उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन https://goo.gl/sHAiE5 3.    तेलंगणात एसटी बसचा भीषण अपघात, कोंडागट्टू घाटाजवळ बस दरीत कोसळून 45 जण मृत्यूमुखी, ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना https://t.co/j6AcQxFlYB 4.    इंधन दरवाढ कायम, पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलं, परभणीत पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/k8utfQ, तर इंधन दरवाढीनंतर भाज्या कडाडल्या https://goo.gl/cyHorG 5.    इथेनॉल प्लांट तयार झाल्यास पेट्रोल 55 तर डिझेल 50 रुपये लीटर मिळेल,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा https://goo.gl/NwdGkn, तर आंध्र, राजस्थाननंतर प. बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त https://t.co/IAgJpDE4TE 6.    एसटी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला, महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही प्रमोशन होणार, प्रमोशन प्रक्रियेत 25 टक्के आरक्षणाची घोषणा https://abpmajha.abplive.in/ 7.    भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या पुणे महिलाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची मुंबई हायकोर्टात याचिका, 21 सप्टेंबरला सुनावणी https://goo.gl/Pwd6NB 8.    नागराज मंजुळेसह ‘सैराट’फेम रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश, तिघांनीही मनचिसेचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं https://goo.gl/1nig72 9.    पंतप्रधान मोदींचं अंगणवाडी सेविकांना गिफ्ट, आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, पुढील महिन्यापासून वाढ लागू होणार https://t.co/Y72RrBwrok 10.    बँकांच्या बुडीत कर्जाला (NPA) तत्कालीन यूपीए सरकार जबाबदार, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा दावा, घोटाळ्यांमुळे यूपीए सरकारच्या निर्णयाची गती मंदावल्याचंही नमूद https://goo.gl/Z3m8Zf एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा VIDEO :