एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017


1.    मुंबईकरांना अखेर सूर्यदर्शन, पावसाची उसंत! https://goo.gl/DibdhD, तर ठप्प झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर https://t.co/iLwnBaZCyZ

2.    लोकल रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा, खोळंब्यानंतर मध्य रेल्वे आणि हार्बरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, रस्ते वाहतूकही सुरळीत goo.gl/ochZFG

3.    नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मुंबई एकवटली, भरपावसात, तुंबलेल्या पाण्यातही मुंबईचं स्पिरीट, खाण्यापिण्याच्या सोयीपासून अनेकांना मदतीचा हात https://goo.gl/NCX6tf

4.    काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग वावरत होता, निसर्गाच्या चमत्कारामुळे मुंबईकर थोडक्यात बचावले, अजॉय मेहता आणि उद्धव ठाकरेंची माहिती goo.gl/4wA6Qq

5.    बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर अजूनही बेपत्ता, पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळल्याची शक्यता https://goo.gl/2WGdDN, तर कारमध्ये गुदमरुन वकिलाचा मृत्यू, मुंबईतील पावसाचा फटका https://goo.gl/3gQQfW

6.    मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचे एकूण 13 बळी, अनेक जण अजूनही बेपत्ताच, बेपत्ता लोकांची माहिती पोलिसांना कळवण्याचं आवाहन https://goo.gl/Y5WiYs

7.    पावसामुळे पाईपलाईन लीकेज होऊन पाणी दूषित झाल्याची भीती, पुढील काही दिवस पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन https://goo.gl/TX9xci

8.    मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिकाच नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, राज्य आणि केंद्र सरकारही तेवढंच जबाबदार, पावसाने झोडपल्यानंतर महापौरांचा दावा https://goo.gl/CjRqYE

9.    प्रशासनाकडून कोणतीही मदत नाही, मुंबईतील कुर्ला झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचा आरोप, पाण्यात राहण्याची वेळ https://goo.gl/kqWXK7

10.    स्वाभिमानी शेतकरी संघटना NDA तून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीत घोषणा, रविकांत तुपकर 4 सप्टेंबरला राजीनामा देणार https://goo.gl/XDFoJY

11.    बीड जिल्ह्यात सासरच्या लोकांकडून तरुणाची हत्या, संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्याला घेराव, प्रचंड दगडफेकीसह जाळपोळ http://abpmajha.abplive.in

12.    शिक्षक भारतीचा मोठा विजय, 2 मे 2012 नंतर मान्यता मिळालेल्या 7 हजार शिक्षकांच्या सेवा पूर्ववत, कोर्टाच्या दणक्यानंतर शिक्षण आयुक्तांचे आदेश http://abpmajha.abplive.in

13.    नोटाबंदीचा आकडा जाहीर, 15.44 लाख कोटींपैकी 15.28 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा, 1000 च्या नोटांमध्ये केवळ 8.9 कोटी रुपये परत http://abpmajha.abplive.in

14.    कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने इतिहास रचला, मिरपूर कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर वीस धावांनी मात https://goo.gl/YMgXi2

15.    भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, श्रीलंकन निवड समितीचा अध्यक्ष जयसूर्यासह अख्ख्या समितीचा राजीनामा https://goo.gl/X7gp6z

मुंबईचा पाऊस : साचलेलं पाणी, खोळंबलेली रस्ते आणि रेल्वे वाहतूक...26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? https://goo.gl/CwQu2s

मुंबईतील पाऊस, रेल्वे, रस्ते वाहतुकीची प्रत्येक अपडेट, abpmajha.in वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर