एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2020 | मंगळवार





  1. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद, न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती नाही, ही आनंदाची बाब असल्याचं आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांची भावना https://bit.ly/2WaTk6j





  1. सप्टेंबरपूर्वी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांना निर्देश https://bit.ly/38ATB7o केंद्राला विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचा शिवसेनेचा आरोप तर अनेक विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात https://bit.ly/2ZPeK9M





  1. राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश https://bit.ly/3e8weDo





  1. पारनेरमधील शिवसेना नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलं असं म्हणता येणार नाही, संजय राऊत यांच्याकडून सारवासारव,अशा किरकोळ फोडाफोडीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/2ACMJKf





  1. कोरोनाच्या काळात रस्त्यांवरील फेरीवाले सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात धोकादायक, राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती, फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धूसर https://bit.ly/2ZIfWfj





  1. बजाज ऑटोच्या औरंगाबादमधील प्लांटमध्ये 403 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कामगार युनियनचा दावा; कंपनी व्यवस्थापनाने युनियनचा आरोप फेटाळला, काम थांबवणार नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3e8Bnes





  1. कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा, ऑक्सफर्डसाठी लस निर्मिती करणाऱ्या अदर पूनावाला यांची माहिती, पुण्यात मायलॅबसोबत कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक RT PCR चाचण्यांच्या मशिनचं लाँचिंग https://bit.ly/3gLXlWH





  1. मुंबईसह राज्यात आजही अनेक ठिकाणी संततधार, तळकोकणात मुसळधार, निर्मला नदीला पूर, कुडाळचा तालुक्यातील 27 गावांशी संपर्क तुटला https://bit.ly/3gxpFMb





  1. गडचिरोलीत गरोदर मातेची प्रसूतीसाठी तब्बल 23 किलोमीटरची पायपीट, पाऊस सुरू असताना नदी नाल्यातून प्रवास, प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात झाली प्रसूती https://bit.ly/2BLrqqm





  1. शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवावर कोरोना लॉकडाऊनचं सावट, साईंबाबांच्या झोळीत उत्सव काळात अवघं 79 लाख रुपयाचं दान, मागील वर्षाच्या तुलनेत साडेतीन कोटींची घट https://bit.ly/2BMUyxh



दिन विशेष : प्रिय माही भाई..... केदार जाधवचं महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसानिमित्त खास पत्र https://bit.ly/2ChO5KD



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv



Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR