1.'देवाभाऊ,अभिनंदन! सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव, गडचिरोलीतील कामाचं कौतुक https://tinyurl.com/f8symdzb चांगलंय, धन्यवाद, देवेंद्र फडणवीसांकडून सामनाच्या बदलत्या भूमिकेवर दोन शब्दात भाष्य, भाजपकडूनही स्वागत https://tinyurl.com/39xdut3z
2.एसआयटीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सादर होईल, त्यानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय होणार,मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/68mm9me5 नैतिकतेचा विचार ज्याने त्याने करावा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचं रोखठोक उत्तर https://tinyurl.com/5czamet5
3.बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणेंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, दखल घेत चौकशीची मागणी https://tinyurl.com/36pm9xn9 करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती बीड पोलीस दलातील,सुरेश धस यांचा खळबळजनक दावा, धनंजय मुंडेंना अजित पवारांनी काही दिवस मंत्रिपदावरुन बाजूला करावं, धस यांचं मत https://tinyurl.com/2vwshxzs
4.महाराष्ट्रात मराठी बोलण्यास सांगितल्यावर माफी मागावी लागणं दुर्भाग्य, अरेरावी करणाऱ्याला जागेवरच तोडू;मनसे मराठी युवकाच्या पाठीशी,अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा https://tinyurl.com/46rfm7b7 मुंब्य्रातील मराठी काही झालं तर त्यांना घरात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे दाखवू, अविनाश जाधवांचा इशारा https://tinyurl.com/ar3femrb
5.आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर वॉच ठेवा, पत्रकार परिषदेत पाळत ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, रात्र झाली तरी याला सोडणार नाही, इशारा देत थेट वरिष्ठांना फोन https://tinyurl.com/yw7xaapp वाल्मिक कराड स्वत: चालत पोलीस स्टेशनला गेला, आरोपींना महाराष्ट्रात अशी वागणूक देणार का?, जितेंद्र आव्हाड संतापले https://tinyurl.com/32jk2evn वाल्मिक कराडला स्पेशल ट्रिटमेंट द्यायला कोर्टाचा नकार,स्लीप ॲप्निया नावाच्या आजाराचा दाखला देत कोठडीत असिस्टंट देण्याची केलेली मागणी फेटाळली https://tinyurl.com/bddwhxt8
6.राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नायगावात, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण https://tinyurl.com/3689y2xa शरद पवारांकडील आमदार,नेते येणार असतील तर आधी अजित पवारांसोबत निष्ठावंत असलेल्यांचा विचार व्हावा, त्यांना संधी द्यावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर https://tinyurl.com/bd7ej93u
7.माजी आमदार राजन साळवी काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज सूर बदलला; 'योग्यवेळी योग्य निर्णय' म्हणत दिले पक्षांतराचे संकेत, पराभवासाठी वरिष्ठ नेत्याला जबाबदार धरलं https://tinyurl.com/zrfy54f3
8.मोहित कंबोजांनी इव्हीएम घोटाळा केला,शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, जानकर अपघातानं आमदार, विखे पाटलांचा टोला https://tinyurl.com/5n7ycnas
9.चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचा हाहा:कार, हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी, स्मशानभूमीत मृतदेहांचा खच, जगभरातून चिंता व्यक्त https://tinyurl.com/ybchdjwz
10.सिडनी खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची दहशत! पहिल्या दिवशी पडल्या 11 विकेट..., भारताची पुन्हा खराब फलंदाजी,185 धावांवर डाव आटोपला,रोहित शर्मा संघाबाहेर, जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व https://tinyurl.com/yc6mmvws सिडनी कसोटीतून दूर राहण्याचा रोहितचा निर्णय धाडसी, संजय मांजरेकरांचं मत,सुनील गावसकर रवी शास्त्री म्हणाले कदाचित बॉक्सिंग डे कसोटीत त्याला शेवटचं पाहिलं https://tinyurl.com/3e7dvmey
एबीपी माझा स्पेशल
बुंदेलखंडातील महिलांची दुग्धव्यवसायात गरुडभरारी, 14000 सभासद 48000 लिटर दुधाचं संकलन,लाखो रुपयांची उलाढाल सुरु,https://tinyurl.com/fe8n8u2f
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w