1. राज्यभरात दसऱ्यानिमित्त मेळाव्यांचं आयोजन,ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक दाखल , ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेकडे लक्ष, मेळाव्यावर पावसाचं सावट https://tinyurl.com/2p9zps4n शिंदेंच्या शिवेसनेचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये; स्थळ बदललं, परंपरा नाही, एकनाथ शिंदेंची खास पोस्ट https://tinyurl.com/2thxdv89
2. ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्तीतून पैसे घ्या आणि पूरग्रस्तांना मदत करा, दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांच्या नारायणगडावर 8 मागण्या https://tinyurl.com/mr4ud84y आमचं गुलामांचं गॅझेट म्हणता, मग तुमच्या घरात इंग्रज होता का? त्यांच्या जनगणनेने आरक्षण का घेता? मनोज जरांगेंचा नाव न घेता पंकजा मुंडे यांना सवाल https://tinyurl.com/5a5wctd6
3. सरकार विरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नाही,लोकशाही मार्गानेच बदल शक्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या मेळाव्यात मोहन भागवत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/558k8saj स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान दिलं? संघ हा विष आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते; गांधी-आंबेडकरांनी कधी संघाचं समर्थन केलं नाही; संजय राऊतांची बोचरी टीका https://tinyurl.com/bdec3xm3
4. जातीपातीचे राक्षस संपवण्याची गरज, जातींना एकत्र बांधण्याचे काम माझ्याकडून व्हावं, सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2wvk3uw8 दोन घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा,नका कुणाचे तुकडे उचलू, पंकजा मुंडे यांचं समर्थकांना आवाहन https://tinyurl.com/bd373dxv
5. मी 250 दिवसात बोललो नाही, माझी बहीण आधार देत होती, आता या ताटातलं त्या ताटात जाऊ देणार नाही,धनंजय मुंडेंचा आरक्षणासाठी लढाईचा निर्धार https://tinyurl.com/yc2et2yd आग तो लगी थी घर मे..,धनंजय मुंडे शेरोशायरीने मनातलं सगळं बोलून गेले; पंकजा मुंडे पाहत राहिल्या https://tinyurl.com/45jt775s
6. जयंत पाटील भाजपात आले तर ज्युनियर, गोपीचंद सिनिअर असतील,चंद्रकांत पाटील यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पुन्हा पाठराखण https://tinyurl.com/4m3nr53s देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी माझे कान पकडू देत, तो त्यांचा अधिकार, पण इतरांनी अरे केलं तर कारे करणार; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं https://tinyurl.com/yc6595f4
7. यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर,गतवर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत सोन्याचे दर 41 हजारांनी वाढले, जळगावच्या सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी https://tinyurl.com/27s2khf8
8. पाकव्याप्त काश्मीर पेटला! आंदोलकांनी तब्बल 25 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवलं; लष्कराची सुद्धा नाकाबंदी, आंदोलनात 10 ठार, 100 जखमी https://tinyurl.com/24h4b5ew
9. 'हमारी सोसायटी में हम घाटी लोगों को नहीं रखते...'; दीड मिनिटाचा अंगावर शहारे आणणारा'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय'चा दमदार टीझर लाँच https://tinyurl.com/3jv76ahj
10. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद सिराज अन् जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, साडेचार तासांतच वेस्ट इंडीज संघाचं काम तमाम, पहिला डाव 162 धावांवर आटोपला https://tinyurl.com/82mppvae भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा https://tinyurl.com/3s4u7mh5
एबीपी माझा स्पेशल
नवरात्री विशेष 9 दिवस 9 विशेष स्त्री शक्तीवरचे ब्लॉग - https://marathi.abplive.com/authors/deepak-palsule-abp-majha/amp
Pankaja Munde Full Speech : तुकडे उचलू नका,स्वाभिमानाने राहा; दसऱ्याची सभा पंकजा मुंडेंनी गाजवली https://www.youtube.com/watch?v=Vx29g5Cb16o
Mohan Bhagwat Full Speech : फक्त भाषणातून आणि पुस्तकातून परिवर्तन होत नाही : मोहन भागवत https://www.youtube.com/watch?v=kfWTAq_a-YI
Manoj Jarange Dasara Melava Full Speech : शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये द्या : मनोज जरांगे https://www.youtube.com/watch?v=kAMekvCEkww
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w