1. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करणार, पक्षाच्या बैठकीत एकमतानं निर्णय, मनसेला विरोध करणारी काँग्रेस मुंबईत एकटी पडण्याची शक्यता https://tinyurl.com/3rnvjv7p काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/vh46ss9s
2. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी भाजपचं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाजवळ सुबुद्धी द्या प्रार्थना आंदोलन, ठाकरे बंधू संपलेलं राजकारण सुरु ठेवण्यासाठी भाषावाद, प्रांतवादाचा आधार घेतात, अमित साटम यांचा आरोप https://tinyurl.com/muxkub5j भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरवतात, खापर आपल्यावर फोडतात, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4nx9mrns महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल https://tinyurl.com/3s9uwva6
3. 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा https://tinyurl.com/m7vtacwm मला असंविधानिक, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हटलं गेलं, मी टीकेला कामातून उत्तर दिलं, माझी जनता आहे तोपर्यंत माझा आवाज कोणी बंद करु शकत नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य https://tinyurl.com/3e8sww45
4. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती, एकनाथ शिंदेंची भाजप उमेदवारावर टीका, डहाणू नगराध्यक्षपदासाठी सेना भाजप- आमने सामने https://tinyurl.com/ym9p3xay एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, आमदार-खासदार उतरणार मैदानात, जिल्ह्यात थांबण्याचे आदेश https://tinyurl.com/462mb3mp
5. कशाला हिशोब लागतोय, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ, त्याची चिंता तुम्ही करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना वक्तव्य https://tinyurl.com/3areu9pv
6. शहाजी बापू यांनीच आम्हाला एकटं पाडलं, सगळ्यात आधी नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीर करून बसले, मंत्री जयकुमार गोरेंचा पलटवार https://tinyurl.com/axc8856x
7. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांचा 24 नोव्हेंबरला शपथविधी, सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार, भारतीय न्यायव्यवस्था पहिल्यांदाच नवा इतिहास रचणार https://tinyurl.com/mu8rtun4
8. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट, लोकशाही अशीच असावी, काँग्रेस खासदार शशी थरुर यांची सूचक पोस्ट https://tinyurl.com/yn3pb2wj झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका https://tinyurl.com/s3t3y7na
9. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सुरुवात, पहिल्या दिवसाच्या दोन सत्रांवर आफ्रिकेच वर्चस्व, तिसऱ्या सत्रात भारताचं कमबॅक, पहिल्या दिवशी आफ्रिकेच्या 6 बाद 247 धावा https://tinyurl.com/5534chn9
10. ॲशेस मालिकेची पहिली कसोटी दीड दिवसात संपली, पर्थमध्ये इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावातही फेल, ट्रेविस हेडच्या शतकानं ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय https://tinyurl.com/3sy4v9ay जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत उलटफेर, इंग्लंडवरील विजयानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर https://tinyurl.com/36282py6
*एबीपी माझा स्पेशल*
पुण्यातील कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर पडलेली ’दहा लाख’ रोख रकमेची बॅग केली परत, अंजू माने यांचं सर्वत्र कौतुक https://tinyurl.com/mv4jby86
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *