1. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं,ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय, केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत नसेल, तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री या नात्यानं ठोस कृती करा, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र https://tinyurl.com/y53eyuky  हरवलेली 90 टक्के लहान मुलं पकडली जातात, देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना उत्तर https://tinyurl.com/5xtj95hf 

Continues below advertisement

 

2. मुंढवा जमीन प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे, चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होतं, अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/y8jnpdw6  पार्थ पवार काही कुकूला बाळ नाही आणि त्यांनी जे केली ती चूक नाही, हे फ्रॉड आहे, अंजली दमानियांकडून अधिकाऱ्यांचा बचाव https://tinyurl.com/4nyfhy5v 

Continues below advertisement

 

3. सिडकोच्या घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, ईडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील अर्जदारांना फायदा, 17 हजार घरांच्या किंमती कमी होणार https://tinyurl.com/2x4vrtxe  म्हाडामध्ये रॅकेट कार्यरत, बिल्डर परस्पर घरं घेऊन बाहेर विकतात;शशिकांत शिंदेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/vjzmsssc 

 

4. मी मुलीचा बाप,मालेगावच्या तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या; सुहास कांदेंनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना धारेवर धरलं https://tinyurl.com/4hc226dp 

 

5. आता संघर्ष थांबायला हवा, रायगडचा राजकीय वणवा शमवण्यासाठी अजित पवार मैदानात; तटकरे-गोगावले वाद थांबवण्यासाठी अजित पवार यांची भरत गोगावले-उदय सामंत यांच्यासोबत बैठक https://tinyurl.com/4nctfmh6  दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढं यायला तयार , मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/22cttr64 

 

6. पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते प्रकल्प, 16000 कोटींच्या सुस्साट रस्त्याने दोन तासांत छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा https://tinyurl.com/3nky2hrj 

 

7. सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका, बँक्स असोसिएशनची याचिका फेटाळली, 10 वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक असणाऱ्यांना फटका, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय https://tinyurl.com/24822u5u  नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध https://tinyurl.com/88mycv3p 

 

8. पुण्याच्या थेऊरमधील यशवंत साखर कारखान्याच्या 299 कोटींच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती https://tinyurl.com/bdhe6e3c 

 

9. लिओनेल मेस्सीचं कोलकात्याच्या सॉल्ट लेक मैदानात भव्य स्वागत, मेस्सी काहीच मिनिटांत मैदानातून निघाताच तुफान राडा, हजारो रुपये मोजून मेस्सी न दिसल्यानं प्रेक्षक मैदानात घुसले, बाटल्या अन् खुर्च्या फेकत गोंधळ https://tinyurl.com/bde2jknx  मेस्सीच्या कार्यक्रमातील अभूतपूर्व राड्यानंतर पोलिसांनी आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे परत करण्याचा निर्णय https://tinyurl.com/8jpc62c6 

 

10. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, आसाम क्रिकेट असोसिएशनकडून चार खेळाडू तात्काळ निलंबित, भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ https://tinyurl.com/4y9rtts6 

एबीपी माझा स्पेशल

Kolhapuri Chappal:राजेंद्र शिंदेंनी बनवली तब्बल 51 हजारांची 'कोल्हापुरी चप्पल'! काय आहे वैशिष्ट्य? https://tinyurl.com/ubx4vwur 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w