1. राज्यभरात गणरायाच्या आगमनाची धामधूम, गणेश भक्तांचा उत्साह, बाजारपेठाही फुलल्या, चाकरमान्यांची कोकणात पोहोचण्याची लगबग, गणेश मंडळांचीही जय्यत तयारी https://tinyurl.com/2s3wv2ta  गणेश विसर्जनाच्या दिवशीच ईद! सणाला गालबोट लागू नये पुण्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, 5 सप्टेंबरचा जुलूस 8 सप्टेंबरला निघणार https://tinyurl.com/bdez9pvt 

2. मनोज जरांगेना आझाद मैदानात पूर्व परवानगीशिवाय आंदोलन करण्यास मनाई, मुंबई हायकोर्टाचे निर्देश, खारघर आणि नवी मुंबईचा पर्याय सूचवला https://tinyurl.com/5n7jddat  आझाद मैदान का नाही? 100 टक्के आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकीलही कोर्टात जाणार, मनोज जरांगेंचा निर्धार कायम https://tinyurl.com/335kj5ry  किती माजलाय जरांग्या, डंके की चोट पे सांगतो, तू आंदोलन करु शकत नाहीस, अटक झाल्यानंतरच कायदा कळेल, गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका https://tinyurl.com/3htf64yb 

3. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार, पण शहर ठप्प होईल अशा पद्धतीनं आंदोलन करु नये, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज्य सरकारची भूमिका https://tinyurl.com/2j2zz6ht  आज संध्याकाळपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तीन लाख ट्रक गुलालाने फडणवीसांचा बंगला रंगवून टाकतो, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळेंसोबत जरांगेंची चर्चा https://tinyurl.com/ye298ynv   मनोज जरांगेंची पहिली मागणी मान्य, उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय,न्या. शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती https://tinyurl.com/4vyfhwms 

4. पापड्या आमदार, तुला जरांगेची काय चाटायचीय ती चाट; लक्ष्मण हाकेंचा राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांवर हल्लाबोल https://tinyurl.com/92aszy5h  मी पण क्षत्रिय, घोडा लावतो म्हणणाऱ्या स्ट्रीट डॉगचं खपवून घेणार नाही, विजयसिंह पंडितांचा हाकेंवर पुन्हा हल्लाबोल https://tinyurl.com/a7wf7vvp  गेवराईत काल राडा, आज जमावबंदी,गेवराईकडे निघालेल्या लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी नागझरीजवळ रोखलं, बीड जालना सीमेवर सोडलं https://tinyurl.com/4rpf5mkd   

5. बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना मान्यता ते कामगार कायद्यात बदल,फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 मोठे निर्णय https://tinyurl.com/3tc8624u   भाजपमध्ये पक्षप्रवेशानंतर संग्राम थोपटेंच्या राजगड कारखान्याला खेळत्या भांडवल कर्जाची हमी;पहिला मोठा दिलासा https://tinyurl.com/ycyrmee8 

6. रोहिणी खडसेंच्या सांगण्यांनुसार प्रांजल खेवलकरांच्या फोनमधील चॅट डिलीट, पुणे पोलिसांच्या दाव्याने खळबळ, खेवलकरांच्या फोनमधील सिम कार्ड दुसऱ्याच्याच नावावर https://tinyurl.com/4nr9tp6k 

7. भाजपने भंडाऱ्यात भाकरी फिरवली, संजय सावकारेंची अचानक पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी, पंकज भोयर नवे पालकमंत्री https://tinyurl.com/24c42eej  भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव होता, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/bdfaarac 

8. नांदेड मुंबई प्रवास अवघ्या साडे नऊ तासात, वंदे भारत एक्सप्रेस सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन शुभारंभ https://tinyurl.com/2vun8fhd 

9. भारतावर काही तासांमध्ये 50 टक्के टॅरिफ लागू होणार, अमेरिकेकडून अधिकृत नोटिफिकेशन जारी, शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण https://tinyurl.com/mrxx52pj  भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं,मृत अर्थव्यवस्था म्हणून हिणवलं,त्याच डोनाल्ड ट्रम्प यांची भारतातून दरमहा 10 ते 15 कोटींची कमाई https://tinyurl.com/mtp5sd4c  

10. टीम इंडियाच्या जर्सीवर टोयोटाचं नाव झळकण्याची शक्यता, फिनटेक स्टार्टअपचं नाव देखील चर्चेत, आशिया कपपूर्वी बीसीसीआयला निर्णय घ्यावा लागणार  https://tinyurl.com/3pdv4tcm  

एबीपी माझा स्पेशल  

Mumbai Liquor shop:सुप्रिया सुळेंची अजित दादांकडे तक्रार, ब्रीच कँडी जवळच्या त्या दुकानाचा रिपोर्ट https://www.youtube.com/watch?v=HPtvdmxNAZo 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *