1. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ संपली, पुणे कोल्हापूरसह विविध ठिकाणी मतदार रांगेत उभे, मुंबईत दुपारी साडेतीनपर्यंत 41 टक्के मतदान, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक तर जळगावात कमी मतदान https://tinyurl.com/mr2euewh कोल्हापुरात मोठ्या उत्साहात मतदान, दुपारी साडेतीनपर्यंत कोल्हापूर महापालिकेसाठी राज्यात सर्वाधिक 50.85 टक्के मतदान https://tinyurl.com/5def2t4d
2. सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय,अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत , पाडूचा वापर ते शाई पुसली जाण्यानं राज ठाकरे संतापले https://tinyurl.com/yvpbdsuj राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरुद्ध संताप https://tinyurl.com/y2rj2yt2 बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडिओ केल्यास कारवाई करणार; राज्य निवडणूक आयोगानं आरोप फेटाळले https://tinyurl.com/8z9rc9cf
3. रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल https://tinyurl.com/mb4w9fy 'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला https://tinyurl.com/45fz8z57
4. थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंचा व्हिडिओ बॉम्ब https://tinyurl.com/33xu3b38 एकाच्या जागी दुसऱ्यानंच मतदान केलं, गोरेगावात बोगस मतदान सुरूच, खरे मतदार मतदानापासून वंचित https://tinyurl.com/yxsecas4
5. पुण्यात भाजप निवडणूक प्रमुख गणेश बीडकरांच्या वार्डात बोगसगिरी; तुरुंगात असलेल्या आरोपीच्या नावावर मतदान https://tinyurl.com/5e3zyxnb छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेरच पैशाचं वाटप सुरु, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/49vcn7jh
6. चंद्रपूरमध्ये मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल, मतदान केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असतानाही काढला व्हिडीओ https://tinyurl.com/bp5c8azs
7. नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला, शिवसैनिक अन् भाजप पदाधिकारी भिडले; धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड https://tinyurl.com/2zp6u74d
8. जळगाव महापालिकेसाठी मतदान सुरू असतानाच पिंपराळा परिसरात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डींची माहिती https://tinyurl.com/wd23ytxx
9. सुप्रीम कोर्टाचा ममता बॅनर्जी यांच्या सरकारला धक्का, ईडीला दिलासा,I-PAC वर छापा टाकाणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांवरील एफआयआरला स्थगिती https://tinyurl.com/3mja87ce
10. अंडर-19 वर्ल्ड कप 2026 ला आजपासून सुरुवात, भारतापुढं विजयासाठी 108 धावांचं आव्हान, अमेरिकेसोबत सलामीची लढत https://tinyurl.com/3j67ve35
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*