1. शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, संघटना फुटली त्याच्या मनाला वेदना झाल्या,सगळे एकत्र असले पाहिजे, शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्यावर मावळते विरोधी पक्षनेतेअंबादास दानवे यांचं माझा कट्टावर मोठं वक्तव्यhttps://tinyurl.com/wwatnvra 

2.लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं, लोकसभेलाआपल्याला जिंकायचं ही भावना, विधानसभेला मला जिंकायचंय हा 'मी'पणाआल्यानं पराभव झाला, उद्धव ठाकरेंचंसामनाच्या मुलाखतीत वक्तव्यhttps://tinyurl.com/2s2thu5y  सगळ्यांच्याच डोक्यात ती हवा गेली होती, उद्धवजींनी मान्य केलं, मी देखील मान्य करतो, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अनेकांना मुख्यमंत्री होईन असं वाटलं, उद्धवजी आणि मी देखील खरं बोलतो, विजय वडेट्टीवारांची भूमिका https://tinyurl.com/yw6peh95  ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही,'सामना'च्या मुलाखतीवरून सुधीर मुनगंटीवार यांची बोचरी टीकाhttps://tinyurl.com/36t5xbfn 

3. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची सध्या चर्चा सुरु नाही, कधी स्थिती आल्यास भाजपसह चर्चा करु, आज विषयच नाही, सुनील तटकरेंचं वक्तव्य; आमचा पक्ष वाढवायला कुणाची परवानगी लागली नाही, आम्हीस्वाभिमानी मराठी माणसं आहोत, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/zkf6k9ws 

4. होय, 'सावली बार' माझ्या पत्नीच्या नावावर, पण तो बार शेट्टी नावाचा व्यक्ती चालवतो; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s3hwzhd कदमांच्या 'सावली बार'वर30 मे रोजी छापा, त्यावेळीबारमध्ये 22 बारबाला, 25 ग्राहक आणि तीन कर्मचारी आढळले,बारवरील छाप्याची एफआयरएबीपीमाझाच्या हाती https://tinyurl.com/334jvk4e 

4. वैष्णवीहगवणे आत्महत्या प्रकरणात तपास करून जालिंदर सुपेकरांना सुद्धा सहआरोपी करण्याची आवश्यकता; विधिमंडळ समितीच्या अहवालात पोलिसांवर कडक ताशेरेhttps://tinyurl.com/y7jtste6 जालिंदर सुपेकरांसह पत्नीला सहआरोपी करा; वैष्णवीहगवणेच्यारूखवताच्या नावाखाली दीड लाख रूपये घेतल्याची माहिती https://tinyurl.com/3chj3kj6 

5. नाशिकहनीट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, वेळ आली की तिकीट लावून दाखवू;काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाखळबळजनक दावाhttps://tinyurl.com/mr3nryw2 

6. जुनी म्हण आहे 'मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे' दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही; मनोज जरांगेपाटलांकडूनठाकरे बंधूंच्या युतीचं स्वागत https://tinyurl.com/nhk7vxru 

7. डोनाल्ड ट्रम्प 24व्यांदा म्हणाले, मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं,आतात्यावेळी 5 विमाने पडल्याचा सनसनाटी दावा, काँग्रेसनं तीन प्रश्न विचारत नरेंद्र मोदींना पुन्हा घेरलंhttps://tinyurl.com/53kupumw  डॉलरला पर्याय शोधला जात असल्याचा संशय, अमेरिकेसोबत खेळ खेळू नका, मोठी हानी करेन, BRICS देशांना ट्रम्प यांच्याकडून नवी धमकी https://tinyurl.com/35w9kyf6 

8. रिलायन्स इंडस्ट्रीजची पहिल्या तिमाहीतरेकॉर्डब्रेक कमाई, जिओ-रिटेलच्यामदतीनं नफा 78 टक्क्यांनी वाढला,एशियनपेंटसमधील भागीदारी विकल्याचा फायदा https://tinyurl.com/baz43zkh  एचडीएफसी बँकेला पहिल्या तिमाहीत 18155 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, बोनसशेअर देखील देणार https://tinyurl.com/zp8ebkmw 

9. अनोळखी लिंक, कॉल अन् मेसेज पासून सतर्क राहा, पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना इशारा https://tinyurl.com/38ze53b3 

10. आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला ढाकामध्ये जाण्यास BCCI चा नकार, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ओमान या देशांकडून पाठिंबा https://tinyurl.com/3yxmdf47 

एबीपी माझा स्पेशल 

आत्मसपर्ण केलेल्या ताराक्काचीनक्षली पतीला साद, भूपतीनेही मुख्य प्रवाहात येण्याची साद https://youtu.be/bncY2PUXz94?  

काठीने चोप ते लघुशंका पाजणं; पायातला बूट तोंडात धरायला लावायचा अन्...;एबीपी माझा आणि अंनिसकडून भूत उतरवणाऱ्याभोंदूबाबाचाभांडाफोड https://tinyurl.com/42cnzr77 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w