1. मतदार यादीतील त्रुटींविरोधातील मविआ अन् मनसेचा सत्याचा मोर्चा संपन्न,मुंबईच्या मलबार हिलमध्ये डोंबिवली, कल्याण ग्रामीण, भिवंडी, मुरबाडच्या 4500 मतदारांचं मतदान, दुबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा, राज ठाकरे यांचं आवाहन https://tinyurl.com/n663we3r विधानसभा निवडणुकीनंतर जे समोर आलं ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का,सगळे मिळून मतचोरी थांबवूया,शरद पवार यांचं आवाहन https://tinyurl.com/4n6y399b
2. मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा,बोगस आणि दुबार मतदारांचे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा https://tinyurl.com/2rbbfprj माझ्यासकट कुटुंबीयांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता, उद्धव ठाकरेंचा सक्षम ॲपचा उल्लेख करत गंभीर आरोप https://tinyurl.com/mwf27rst
3. मविआच्या सत्याचा मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर, सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा मोर्चा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप https://tinyurl.com/2pvy4nsy दुबार मतदार आजपासून नाही तर 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय दुबार मतदार कमी होणार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4jncymzs
4. उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, प्रशासनानं तोडगा काढावा अन्यथा 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा इशारा https://tinyurl.com/shumeucy
5. तळकोकणात पावसाचा जोर कायम, मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या यात्रेला वारकऱ्यांचा अल्प प्रतिसाद https://tinyurl.com/csmvx2a7
6. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू https://tinyurl.com/ynwjtv6r
7. केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; 64006 कुटुंबांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलं,मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची विधानसभेत घोषणा https://tinyurl.com/ktw29fpt
8. पुण्यात आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकले, कोंढव्यात रिक्षा चालक गणेश काळेला भरदिवसा कोयत्याने संपवलं https://tinyurl.com/34c86bzp नाशिकमध्ये बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाख उकळले, भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा https://tinyurl.com/57rhdp98
9. पैलवान सिकंदर शेखला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांकडून अटक, आमच्या गंगावेश तालमीची अन् लाल मातीची अब्रू घालवली, वस्ताद हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांची तीव्र नाराजी https://tinyurl.com/7jhkxjut हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरचे वडील रशीद शेख यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/yp5k3z59
10. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी आमने सामने येणार, अंतिम सामन्याच्या लढतीवर पावसाचं सावट https://tinyurl.com/2vu5cw5d भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 तून जोश हेझलवूड बाहेर,नवख्या माहली बीअर्डमॅनला संधी https://tinyurl.com/33ks7hyh
एबीपी माझा स्पेशल
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला? https://tinyurl.com/cywvzdf9
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w