1. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/4teeu8xn  काल तीन तास आम्ही एकत्र,आज ते सोडून गेले यावर विश्वास बसत नाही; शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे सुजय विखेंना धक्का https://tinyurl.com/2xcrk7e9  दूध व्यवसाय, मंडळाचा कार्यकर्ता, सरपंच ते सत्तेच्या शिखरापर्यंत झेप; असा राहिला शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास https://tinyurl.com/mr2n76cn 

Continues below advertisement

 

2. भाजपमध्ये मेगा भरती सुरू; सोलापुरातील चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने यांच्यासह बबनदादा शिंदेंचे पुत्र भाजपच्या वाटेवर https://tinyurl.com/yn3c8kd3  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण हे माहिती नसावं ही काँग्रेसची स्थिती, फडणवीसांना भेटल्यानंतर दिलीप मानेंचं वक्तव्य https://tinyurl.com/5bnbbnmy 

Continues below advertisement

 

3. पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीवरुन वाद, जैन बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा https://tinyurl.com/ypnj36k3  तुमच्या भावना दुखावू देणार नाही,या प्रकरणात लक्ष घालेन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जैन बांधवांना आवाहन https://tinyurl.com/2my4yaef  तुम्ही पैलवान, पण मी कोल्हापूरचा, जो आडवा येईल त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही; राजू शेट्टींचा मंत्री मुरलीधर मोहोळांना नाव न घेता इशारा https://tinyurl.com/ym2n93hh 

 

4. हैदराबाद गॅझेट संदर्भातील 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी, बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, धनंजय मुंडे ओबीसींच्या मंचावरुन पहिल्यांदा भूमिका मांडणार https://tinyurl.com/2sjsj3en  2 सप्टेंबरचा जीआर फसवा असल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना घेराव https://tinyurl.com/ydhukv4z  जीआरविरोधातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी टळली, आता सुनावणी दिवाळीनंतर होणार https://tinyurl.com/mvbyd46b 

 

5. राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नाही, आमच्या पक्षाचा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय, शरद पवार यांची माहिती https://tinyurl.com/48yk2sem  ज्यांच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू ते काळी दिवाळी करणार, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4rzd3xr4 

 

6. कुठेही हार्टचे चिन्ह काढत बसू नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी सापडले तर त्याला टायरमध्येच टाकतो; अजित पवारांचा संत सावतामाळी सभागृह भूमिपूजन कार्यक्रमात थेट इशारा https://tinyurl.com/yrmhv7wf 

 

7. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, ठाकरे बंधू तीन महिन्यात सातव्यांदा एकत्र, महापालिका निवडणुकीपूर्वी गाठीभेटी वाढल्या https://tinyurl.com/3rjze55j 

 

8. हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जातंय, जिममध्ये ट्रेनर कोण आहे ते बघा, हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरातच योगा करावा; गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/3fpb3eyv 

 

9. गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 25 नव्या मंत्र्यांचा समावेश, हर्ष संघवींना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी, रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला मंत्रिपदाची संधी https://tinyurl.com/433xuafv 

 

10. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, दुखापतीमुळं निम्मा संघ बाहेर, पॅट कमिन्सनंतर कॅमरुन ग्रीन किरकोळ दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर https://tinyurl.com/3ewx5p72 

 

एबीपी माझा स्पेशल

 

Tejas MK 1A : तेजस एमके-1 ए वायुसेनेत दाखल, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार https://www.youtube.com/watch?v=UKUWj-tjedM 

 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w