1.अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश, 7 क्रू मेंबर्सचा समावेश https://tinyurl.com/3wnh847y  पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदाबाद विमान अपघातस्थळी भेट;विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद, मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण असल्याची भावना,मोदींकडून सिव्हील हॉस्पिटलमध्ये पीडितांची विचारपूस https://tinyurl.com/wn2x5dz7  

2. माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे,प्रचंड घाबरलेलो होतो,उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो,अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या विश्वासकुमार रमेशची प्रतिक्रिया https://tinyurl.com/56rt8yrr  मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस,काका-काकी जळत होते,बचावलेल्या प्रवाशाने नरेंद्र मोदींना जे पाहिलं ते सांगितलं https://tinyurl.com/j54s6368   

3. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला, अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार, विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला जाणार https://tinyurl.com/ynp8actf  एकाच वेळी दोन्ही इंजिन निकामी होणं अविश्वसनीय, अपघातावेळी पायलटचं अखेरचं संभाषण महत्त्वाचं ठरणार,महाराष्ट्र सरकारचे माजी चीफ पायलट संजय कर्वे यांची माहिती https://tinyurl.com/ytz8e68y  4. अहमदाबाद विमान अपघातात डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू,केबिन क्रूचा होती भाग,वडील अन् भाऊ गुजरातला रवाना https://tinyurl.com/8afn2und  रोशनी दहा बाय दहाच्या खोलीत राहिली, प्रचंड संघर्ष केला, रोशनी सोनघरेचे मामा प्रवीण सुखदरे भावूक https://tinyurl.com/4uyytff

5. आपण लवकरच भेटू! विमानाच्या टेक ऑफआधी घरच्यांना केलेला फोन अखेरचा ठरला,एअर इंडियामध्ये सिनिअर ग्रुप मेंबर पदावर कार्यरत असणाऱ्या मुलुंडच्या श्रद्धा धवनचा मृत्यू https://tinyurl.com/mstdfb3t   केबिन क्रू इरफान शेखचा विमानात दुर्घटनेत मृत्यू,ईदसाठी पिंपरीतील घरी येऊन गेला,परतलाच नाही https://tinyurl.com/yckxc5tk 

6. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू,बोईंग 787-8 विमानं ग्राऊंड केली जाण्याची शक्यता, चौकशी अहवालानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता https://tinyurl.com/5n8czaph  डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून इशारा दिला होता, सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले गेले असावे, डीजीसीएचे माजी सहसचिव डॉ.सनत कौल यांचे सवाल https://tinyurl.com/bdh5unxe 

7. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर मोठा एअर स्ट्राईक, लष्करी तळ आणि अणवस्त्र केंद्रांवर हल्ला, कमांडर्स अन् अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू https://tinyurl.com/37aa4xn7  इस्रायलनं इराणवर  केलेल्या'एअर स्ट्राईक'मुळं भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम, एअर इंडियाने 20 हून अधिक फ्लाईट्स वळवल्या  https://tinyurl.com/2h49btzs 

8. बीडमध्ये बालविवाहाची घटना उघड, पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, तर दुसऱ्याला पोलिसांकडून बेड्या https://tinyurl.com/2sa5ny27 

9. पुढील काही राज्यभरात पाऊस बरसत राहणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज, पेरण्या उरकून घेण्याचं आवाहन https://tinyurl.com/yrsj4et5  कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसानं सरनोबतवाडीतील ओढ्यातील पाणी वाढलं, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वाहून गेलेल्या 11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला https://tinyurl.com/44m4a6bn   

10. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर संपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 281 धावांचं आव्हान https://tinyurl.com/27psussn 

 एबीपी माझा स्पेशल 

बोईंगच्या अडचणी काय, विमान कसं कोसळलं, माजी चीफ पायलटकडून थरार ऐका! https://tinyurl.com/382mzed2 

 एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w