Continues below advertisement

1. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांविना राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, नागपूरच्या थंडीत विरोधक सभागृह तापवण्याच्या तयारीत, शोकप्रस्तावाने पहिल्या दिवसाचं कामकाज थांबलं https://tinyurl.com/472zsue6 विरोधी पक्षनेता नसला तरी सभागृहाचे कामकाज चालत नाही का?, छगन भुजबळ एकमेव आमदार असूनही ते पूर्ण सभागृह दणाणून सोडायचे. हे 58 असतील तर त्यांचा आवाज नाही का? मंत्री प्रताप सरनाईकांचा सवाल https://tinyurl.com/y37fn35a    

Continues below advertisement

2. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, एबीपी माझाच्या 'माझा व्हिजन'मध्ये विजय वडेट्टीवारांची मोठी मागणी, 'जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये नाही', वडेट्टीवारांचा निर्धार https://tinyurl.com/2cdf8fdk वेगळ्या विदर्भावर आम्ही ठाम, त्याच्यावर काम करत आहोत, वडेट्टीवारांच्या मागणीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य https://www.youtube.com/watch?v=O4EIsqrzTXo 

आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार; माध्यमांतील चर्चेवर एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमातून भास्कर जाधवांनी मांडली भूमिका https://tinyurl.com/55re5u7k हा देश हिंदूंचाच, सेक्यूलर वगैरे काही नाही, माझा व्हिजनमध्ये नितेश राणेंची रोखठोक भाष्य https://www.youtube.com/watch?v=nptTIg9Zi94 

3. आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरातील हॉटेलमध्ये भेट; प्रताप सरनाईक म्हणाले, मतदारसंघातील कामानिमित्त भेटलो, ऑपरेशन टायगरशी संबंध जोडू नये https://www.youtube.com/watch?v=M65AsvBkPDw आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, म्हणाले, असं म्हणण्याने काही होत नसतं https://tinyurl.com/y4tcmaye 

4. तपोवनातील झाडं वाचवायला अभिनेता सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, अमेय खोपकर यांच्यासोबत शिवतीर्थवर चर्चा; नाशिकमध्येही महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/2zjvnc6d सयाजी शिंदेंसोबत माझं बोलणं झालं, मोठ्या झाडांना हातही लावणार नाही, गरज पडल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचीही भेट घेईन, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3pt9nra9 

5. यापैकी उच्च जात कोणती? शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नाने संताप, यवतमाळमध्ये टार्गेट पीक अॅप्स संस्थेमार्फत घेतलेल्या सराव परीक्षेत प्रश्न, शिक्षण क्षेत्रात संताप https://tinyurl.com/2s55eyj2 एमपीएससीने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; नगरपालिका-नगरपंचायत निवडणूक निकालामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय, आता 4 जानेवारीला परीक्षा https://tinyurl.com/bdp2fman 

6. धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका; मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/2336et22 बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राजेंद्र राऊत गटाचे वर्चस्व; 18 पैकी 18 जागांवर विजय, सत्ता कायम राखत दिलीप सोपल गटाला 'दे धक्का' https://tinyurl.com/4anbpu54 

7. कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; सांगलीतील जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/5d5hxw3s बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता; वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत https://tinyurl.com/4j5v5rep 

8. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर दुःखाचा डोंगर कोसळला; महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगेंचा गडचिरोली अपघाती मृत्यू https://tinyurl.com/3wexma4u धुळ्यात कांद्याचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, मजुराच्या 2 लहान मुली विहिरीत बुडाल्या, साक्रीमध्ये मन हेलावणारा अपघात https://tinyurl.com/y8kp4898 

9. तुकाराम मुंढे यांना निलंबित करा; भाजपाचे आमदार हिवाळी अधिवेशनात करणार मागणी, नागपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने स्वत:कडे घेतल्याचा आरोप https://tinyurl.com/yrhr9fse तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदार कृष्णा खोपडेंना धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल केल्याचा आरोप https://tinyurl.com/yc65az8z 

10. भारत विरुद्ध द. अफ्रिकेत 5 टी-20 सामन्यांचा थरार; कटकमध्ये 9 डिसेंबर रोजी पहिला सामना, संपूर्ण मालिकेचं वेळापत्रक समोर https://tinyurl.com/y4ebwcd5 स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, म्हणाल्या, स्मृतीच्या खासगी जीवनाविषयी बोलणे आपण सुज्ञ आणि जागरूक नागरिकांनी इथेच थांबवूया. https://tinyurl.com/2e4uea28 

एबीपी माझा स्पेशल

स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला? https://tinyurl.com/y2bauu5u 

सोलापुरात 100 वर्ष जुना पूल पाडणार, इंद्रायणी, उद्यान, कन्याकुमारी, कोणार्कसह बहुसंख्य रेल्वेंचे मार्ग बदलले, काही गाड्या रद्द! https://tinyurl.com/5ythcbc3 

'ते विचारत राहिले, जीके काय करेल? अन् मी...'; 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट https://tinyurl.com/nux5h6f3 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w