पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोल्यात भाजपला बहुमत, मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी, उल्हासनगरमध्येही आघाडी

----------------------

मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, केंद्रीय नेतृत्वाचा आक्रमक पवित्रा, मुंबईत सत्ता स्थापनेसाठी जोरदार चुरस

----------------------

मुंबईचा महापौरच नाही तर भविष्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास, तर सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भाजपनं यश मिळवल्याचा आरोप

----------------------

जिल्हा परिषदेच्या आखाड्यातही भाजपची जोरदार मुसंडी, लातूर, सांगलीत स्वबळावर सत्ता, सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात

----------------------

मुंबईत मनसेच्या विजयी उमेदवारावर भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून प्राणघातक हल्ला, संजय तुरडेंची प्रकृती चिंताजनक

----------------------

हर हर भोले.... देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, कानाकोपऱ्यातील शिवमंदिरं सजली, दर्शनासाठी भक्तांचा महापूर

----------------------

फ्रायडे फिव्हर : सिनेरसिकांसाठी आज शाहीद - कंगनाचा बहुचर्चित 'रंगून' भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला