मुंबई: मतदारांनी आपला कौल मतपेटीत बंद केला आहे. मतदान वाढल्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. अर्थातच या वाढलेल्या टक्क्याचा फायदा आपल्यालाच होणार असा दावा केला जात आहे. 10 महापालिकेंपैकी सध्या सर्वाधिक चर्चा ही मुंबई महापालिकेबाबत आहे. त्यामुळे मुंबई नेमकी कुणाची हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईलच. मात्र, त्याआधी 2012 साली मुंबईची नेमकी स्थिती काय होती यावर एक नजर टाकूया. मुंबई महानगरपालिका: एकूण सदस्य संख्या –  227 सत्ता–  शिवसेना-भाजप युती शिवसेना - 76 भाजप - 31 काँग्रेस - 52 राष्ट्रवादी काँग्रेस - 13 मनसे - 28 समाजवादी पार्टी - 9 अखिल भारतीय सेना - 2 भारिप - 1 रिपाइं - 1 अपक्ष – 14 संबंधित बातम्या: मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज : शिवसेना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ‘मातोश्री’वर पुन्हा एकत्र यायचं असल्यास शिवसेनेनं हात पुढे करावा: दानवे मतमोजणी केंद्रांवर कशी होणार मतमोजणी?