महाडमधील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत 12 तासानंतर दोन मृतदेह सापडले,दोन्हीही मृतदेह पुरुषांचे, ब्रिटीशकालीन पूल रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळला, दोन एसटी वाहून गेल्या, २२ हून अधिक जण बुडाल्याची भीती http://goo.gl/0pJPCP
महाड दुर्घटनेनंतर शोध आणि बचावकार्यासाठी युद्धपातळीवर मोहीम, एनडीआरएफ, तटरक्षक, अग्निशमन दल, नौदल आणि लष्कराचे जवान घटनास्थळी, हेलिकॉप्टर आणि बोटींची मदत http://goo.gl/0pJPCP
आपत्कालीन स्थितीत केंद्र महाराष्ट्रासोबत, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही, महाड दुर्घटनेसाठी सर्वोतपरी मदतीचंही आश्वासन http://goo.gl/fCloaY
महाड दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद, मे महिन्यात पाहणी केल्याचा मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा, तर पूल सुरक्षित मग कोसळला कसा?, अजित पवारांची चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी http://goo.gl/0o2vUS
ब्रिटिशांच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्यानेच महाडमध्ये दुर्घटना, काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांचा राज्यसभेत गंभीर आरोप, पूल असुरक्षित असल्याचं ब्रिटिशांचं दोन वर्षापूर्वीच पत्र, दलवाईंचा दावा http://goo.gl/0o2vUS
मुंबई - गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडीट करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा http://goo.gl/fCloaY
*राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 किंवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा*
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*