कोल्हापूर : पुणे-बंगळुरु महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर काल सकाळी दूधाची वाहतूक करणारा टेम्पो टोलनाक्यात घुसून अपघात झाला. टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

या अपघाताची दृश्य टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

या अपघातात वाहनचालकासह तिघेजण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ :