ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2021 | शनिवार


1.  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस, जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची होणार चौकशी https://bit.ly/3hW4Psb 


2. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड थोडक्यात बचावल्या; हिंगोलीत कारला टेम्पोची धडक https://bit.ly/3hvTvnK  मुंबईत महागाई विरोधात भाई जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन सुरु असताना बैलगाडी मोडल्याने फजिती; भाजपकडून खोचक टीका https://bit.ly/3wqz1AY 


3.  विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं तिन्ही पक्षांना वाटतंय.. पावसाळी अधिवेशनादरम्यान  तालिका अध्यक्ष राहिलेल्या भास्कर जाधव यांची इच्छा https://bit.ly/3hwQIKS   तर  आमच्याकडे खूप भास्कर जाधव आहेत, विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेवर बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य https://bit.ly/3AOmE5e 


4. शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या सूचना, अभिप्राय, मत जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग सर्वेक्षण करणार https://bit.ly/3xBW8da 


5. अमरावतीच्या प्रस्तावित काचेच्या स्कायवॉकला केंद्राचा अडथळा, वाघांचा अधिवास असल्याचं सांगत प्रकल्पाला रेड सिग्नल https://bit.ly/3qYXNH8 


6. मुंबईत सलग तीन दिवस लसीकरण बंद, BMC नं सांगितलं, लसींचा पुरवठा नसल्याने काल आणि आज लसीकरणाला खो! https://bit.ly/36tU3ny  लसीकरण झालेल्यांना तरी लोकल प्रवासाची परवानगी द्या, नागरिकांची मागणी  https://bit.ly/3k5fJOP 


7. देशात आजही रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर; 1206 जणांचा मृत्यू https://bit.ly/3wqWiTr  राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही https://bit.ly/3k4yy4Y 


8. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं निधन, घरात पूजा करत असताना धोतराने पेट घेतल्याने भाजले!
https://bit.ly/3e3cRyl 


9.  भारत - श्रीलंका वनडे मालिकेत पुन्हा बदल, वाचा वनडे आणि टी20 सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक, पहिला वनडे सामना 18 जुलैला तर टी20 सामने 24 जुलै पासून https://bit.ly/3AQhANG 


10. सामना गमावला पण हरलीननं जिंकली प्रेक्षकांची मनं, 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अ‍ॅमी एलेन जोन्सनचा हरलीननं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3hvvFIJ 


माझा कट्टा |  आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ   डॉ. बालाजी तांबे यांच्यासोबत खास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर


ABP माझा ब्लॉग



  •  दुसऱ्या लाटेचा 'विळखा' कायम!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख  https://bit.ly/3emEvGT 

  •  लसीकरणाला नियोजन शून्यता आणि राजकीय हस्तक्षेपाची लागण, सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/2VnMhcB 


ABP माझा स्पेशल :  


1. Harbhajan Singh-Geeta Basra Baby: हरभजन-गीता बसराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियातून केली शेअर https://bit.ly/3hYPQgW 


2. Ashadhi Ekadashi Wari 2021 : बारामतीच्या काटेवाडीत पार पडणारं मेंढ्यांचा रिंगण यंदा मंदिरात https://bit.ly/36z1vhb 


3. कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक
https://bit.ly/3wyUpnD 


4. World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
https://bit.ly/3AInbFL 


5. Nikola Tesla Birth Anniversary: ड्रोन अविष्कारच्या मागे आहे निकोला टेस्लाची प्रेरणा, वाचा काय घडलं होतं? https://bit.ly/3hQjRj8 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv