दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. जुनी पेन्शन योजना लागू होणार नाहीच!  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले https://bit.ly/3W7TCaR  राज्यात यापुढे अनुदानित शाळा नाहीच, स्वयं अर्थसाहाय्यित शाळांनाच मंजुरी, देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण https://bit.ly/3WvBqIB 

2. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग होणार https://bit.ly/3WbJzBA  घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदार पूनावाला https://bit.ly/3YDiTLM  चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, महाराष्ट्रात खबरदारी काय? अजित पवारांचा सभागृहात सवाल, टास्क फोर्स गठित करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर https://bit.ly/3HTNtuD  

3. कोरोना अजून संपलेला नाही, सतर्क राहा, गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्यक: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय https://bit.ly/3BRJoDA  चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, भारतात पुन्हा मास्कसक्ती? केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या.. https://bit.ly/3PL3pBl 

4. मुंबईकरांचं वीज, पाणी महागलं; पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची दरवाढ, तर दोन वीजबिलांची रक्कम आगाऊ भरण्याचं बेस्टचं फर्मान https://bit.ly/3jb8XbY 

5. झारखंडमधील जैन धर्मीयाचं पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित केल्याचा राज्यभरात जैन बांधवांकडून विरोध, वेगवेगळ्या शहरातील व्यापारी पेठा बंद https://bit.ly/3YEUYeV 

6. आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप https://bit.ly/3jh8Xay मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप, शेवाळेंच्या आरोपावर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर https://bit.ly/3WduS0Q 

7. बाजारात मोठी पडझड, Sensex 635 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 4.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान https://bit.ly/3WvAZ0V  कोरोनाची चाहूल लागल्याने शेअर बाजारावर भीतीचं सावट; सेन्सेक्स घसरला, मात्र फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ https://bit.ly/3WeXd75 

8. सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत मनसेचा मोर्चा, दोन दिवसात सिद्धिविनायक मंदिर न्यास भूमिका मांडणार https://bit.ly/3jfE5qV 

9. विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र गारठला, मुंबईत 'या' तारखेनंतर हुडहुडी वाढणार  https://bit.ly/3WgGnEU 

10. 'हे' लोक समोर आले की...; तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट https://bit.ly/3jjWItM 

*ग्रामपंचायत निकाल विशेष*

Kolhapur District Gram Panchayat Election Result : गोल्डमॅनला घरी बसवला, भाजीवाला तसेच गावात 50 अल्पसंख्याक मते नसतानाही सरपंच ! कोल्हापूर जिल्ह्यातील यशाचे शिलेदार https://bit.ly/3VaxyLj 

Jalgaon Grampanchayat : 'गावात गाणं म्हणायचो, तवा पोट भरायचे', बँड पथक कलाकार झाला सरपंच!  https://bit.ly/3BVOgHB 

ग्रामपंचायत हटके निकाल! आपल्याच संस्थाचालकाचा पराभव करून शिपाई बनला 'गावाचा कारभारी' https://bit.ly/3VaxpHL 

Aurangabad: 'ईश्वर चिट्ठी'ने औरंगाबादच्या 'या' पाच ग्रामपंचायत सदस्यांचे नशीब उजळले https://bit.ly/3Vv3mel 

Gram Panchayat Election Result: 'अहो हा सरपंच कुणाचा..'; आपणच नंबर वन असल्याचे राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे https://bit.ly/3jpunlG 

ABP माझा स्पेशल 

Solapur News : 'कोणी मुलगी देता का मुलगी लग्नासाठी या पामराला', बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होत तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा https://bit.ly/3HOw9qV 

Buldhana News : कोरोनामुळे बाप गेला, धक्क्यातून धाकटा भाऊ सावरेना; बर्थडेला मोठ्या भावाकडून वडिलांचा सिलिकॉनचा पुतळा भेट https://bit.ly/3HTMV83 

टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण https://bit.ly/3HTMTgr 

Dr. Ravi Godse on Corona in India: चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन,भारताला किती धोका? डॉ.रवी गोडसे म्हणतात.. https://bit.ly/3HXdGsa 

IPL 2023 Mini Auction: 87 स्लॉट्स अन् 405 खेळाडू; मिनी ऑक्शन संबंधित A टू Z माहिती https://bit.ly/3G7kuCk  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha