ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2022 | बुधवार 


1. Semiconductor Gujarat: सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान? https://cutt.ly/TC1XHqA  सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालाची पसंती महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर https://cutt.ly/CC1XUCm  फॉक्सकॉनने जगात कुणाकुणाचा वचनभंग केलाय? https://cutt.ly/gC1BxuG  


2. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प: PM मोदी आणि CM शिंदे यांच्यात रात्री चर्चा https://cutt.ly/fC1CAZW  वेदांता-फॉक्सकॉनवरुन 'ब्लेम गेम'! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... https://cutt.ly/1C1XKWC   ...तर वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता; उदय सामंत यांचा दावा https://cutt.ly/1C11UHP 


3. रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा आरोप https://cutt.ly/iC1VdQV  महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु : सुप्रिया सुळे https://cutt.ly/EC1Cuby  


4. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लॅन B'? शिवतीर्थ न मिळाल्यास 'या' जागेचा पर्याय https://cutt.ly/dC1Bp51  तुम्ही तयारीला लागा, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश  https://cutt.ly/BC10LXo 


5. राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट https://cutt.ly/wC1CNjh  पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग https://cutt.ly/cC1C3lS    


6. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण, सांगलीतील जत तालुक्यातील घटना https://cutt.ly/sC1VeCq  सांगलीत साधूंना मारहाण करणाऱ्यांना अटक https://cutt.ly/qC1BHYE  


7. Ahmednagar News : दोन महिन्याच्या आत नवऱ्यानं बायकोकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या न्यायालयाचा आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय? https://cutt.ly/eC1CvEq 


8. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यात काँग्रेस छोडो, दिगंबर कामत, मायकल लोबोंसह 8 काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल https://cutt.ly/EC1BWLL   


9. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचवता आला असता', संसदीय समितीचे केंद्र सरकावर ताशेरे https://cutt.ly/4C10cYT  


10. केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट'? एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता https://cutt.ly/cC1Npow   सणासुदीच्या तोंडावर खुशखबर? खाद्यतेल स्वस्त होणार? https://cutt.ly/uC1NsVJ 


ABP माझा स्पेशल


यंदा पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला स्पर्धेचा मान https://cutt.ly/0C11blM 


Navratri 2022 : घटस्थापना आणि शेती याचा नेमका संबंध काय? रब्बी हंगामापूर्वीच का केली जाते घटस्थापना? https://cutt.ly/1C1X8DH  


मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी त्यानं केलं असं काही, स्वतः एकनाथ शिंदेंही नकार देऊ शकले नाही https://cutt.ly/CC1CwPp  


जेवणाच्या थाळीलाही राजकीय टच, 40 गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओके थाळीने लक्ष वेधलं https://cutt.ly/kC1B60s  


Viral Video : लग्नपत्रिकेतून अंमली पदार्थांच्या तस्करी, महिला अटकेत, असा झाला खुलासा https://cutt.ly/BC1VHvX 


14 सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिन? काय आहे या मागचा इतिहास आणि महत्त्व? https://cutt.ly/rC1NGKK  


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv            


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha