दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2022 | गुरुवार*


*1.* वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत,शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3YKQumQ 


*2.* जयंत पाटलांचं अधिवेशन काळापुरतं निलंबन; अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरणं महागात https://bit.ly/3CilNMz  राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर; उद्या राज्यभरात निषेध आंदोलन https://bit.ly/3HQcjLY 


*3.* दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; सभागृहातील गदारोळानंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://bit.ly/3WDgwXr  खासदार राहुल शेवाळेंची बलात्काराच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी करा; विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश https://bit.ly/3PNAU62 


*4.* चीनमधील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक https://bit.ly/3FQI84H  गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती https://bit.ly/3YJlzHS  कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचं इंडियन मेडिकल असोशिएशनचं देशवासियांना आवाहन https://bit.ly/3VgluZe 


*5.* घाबरू नका, पण काळजी घ्या! चीनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3FK6VHD पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, औषधांचा साठा तयार ठेवा; मुंबईतील तयारी आणि नियोजन कसं आहे? https://bit.ly/3Wk4bYn 


*6.* पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी https://bit.ly/3FQYZUS   लोकमान्य टिळकांच्या पणतसून मुक्ता टिळक यांचा अल्पपरिचय https://bit.ly/3YCHxMF 


*7.* लोकसभेच्या 144 जागांवर भाजपचं विशेष लक्ष, महाराष्ट्रातील 'या' 24 जागा जिंकण्याचा निर्धार https://bit.ly/3hR537P 


*8.* तब्बल 19 वर्षांनंतर 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज नेपाळमधील तुरुंगातून बाहेर येणार, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून सुटकेचे आदेश  https://bit.ly/3PNoURR  रियल किलर चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा पकडणारा मुंबई पोलिसांतील 'तो' मराठमोळा अधिकारी! भल्या भल्यांच्या अंगावर येत असे काटा https://bit.ly/3hS05ro 


*9.*  सुवर्णनगरी जळगावसह, पुण्यात सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; प्रतितोळा सोन्याचा दर तब्बल 56 हजारांवर https://bit.ly/3FQ0Zwv  सोन्याचे दर वाढता वाढता वाढे.. जीएसटीसह सोनं प्रतितोळा 57 हजारांच्या घरात, चांदीही 70 हजार पार https://bit.ly/3vfqDG4 


*10.* दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला 227 धावांवर गुंडाळलं; भारताची सावध सुरुवात, पहिल्या दिवसाअखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर https://bit.ly/3v9Z6Gd 


*ग्रामपंचायत निकाल विशेष*
आधी गावाचा रस्ता मगच सरपंच पदाचा पदभार, नवनिर्वाचित महिला सरपंचांच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा https://bit.ly/3jpVw8t 


*ABP माझा स्पेशल*
कर्नाटकाची सीमाप्रश्नी 18 वर्षे चालढकल, जाणून घ्या नक्की काय आहे खटला? https://bit.ly/3Wpftec 


युरोपियन देशात भारतातील गुलाबाला मोठी मागणी, यंदा उलाढाल 40  कोटींच्या घरात पोहचण्याचा अंदाज https://bit.ly/3jjHbKy 


कोल्हापूरच्या मर्दानी खेळाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर; राजर्षी शाहूंनी जपलेल्या शिवरायांच्या वारशाला सन्मान https://bit.ly/3FQUFF0 


2022 मध्ये 'बिर्याणी' भारतीयांची आवडती! दर सेकंदाला 2 बिर्याणीची ऑर्डर, स्नॅक्समध्ये समोसा अव्वल https://bit.ly/3FQIR5V 


आज Winter Solstice; वर्षातील सर्वात लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र https://bit.ly/3vciLFm 


आज राष्ट्रीय गणित दिवस, जाणून घ्या कोण होते रामानुजन, का आहे खास हा दिवस? https://bit.ly/3js1q96 



*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv          


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha          


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv   


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv       


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha