दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जानेवारी 2023 | सोमवार


1.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यातच राज्यपालांनी मोदींना सांगितली मन की बात https://bit.ly/406DEQO  राज्यपालांचे राजीनाम्याचे संकेत, काँग्रेस-भाजपसह सर्व पक्षीय नेते म्हणतात.. https://bit.ly/3QXioZm 


2. देशातील 'रिअल हिरों'चा सन्मान, अंदमान-निकोबार समूहातील 21  बेटांना मिळाली 'या' 21 परमवीर विजेत्यांची नावं  https://bit.ly/3H3JGZP   72 तास भुसूरुंग हटवून रस्ता केला अन् जिवंतपणी सर्वोच्च पहिले परमवीर चक्र! मराठमोळ्या मेजर राम राघोबा राणेंची रोमांचकारी गौरवगाथा https://bit.ly/3ZWyxmc 


3.  लसीकरणासंदर्भात मोठी बातमी! आता गल्लीबोळात असलेल्या औषध दुकानातूनही लसीकरण शक्य! केंद्र सरकार आणि इंडियन फार्मासिटीकल असोशिएशनचा प्रस्ताव https://bit.ly/3kAEPYq 


4. राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा https://bit.ly/3J90FfY  शिवसेना-वंचित बहुजन आघाडीची युती, उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर  यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे https://bit.ly/3iR1e3j 


5. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार, पुढे काय होणार?  काय आहे पक्षप्रमुख पदाचा पेच? https://bit.ly/3D421Ve 


6. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अतिक्रमणांची भर; रस्त्याकडेच्या अनधिकृत फूड स्टॉल्समुळे सुरक्षा धोक्यात https://bit.ly/3iZImz0  समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबणार? परिवहन विभागाकडून खास मोहीम https://bit.ly/3XLyrfL 


7.  500 कोटी रुपये खर्च करुनही पुण्याच्या टेमघर धरणाची पाणी गळती सुरुच, जलसंपदा विभागाकडून आणखी 200 कोटींची मागणी https://bit.ly/3j0OlDJ 


8. ..अन्यथा, तुमचाही दाभोळकर करू; धमक्यांनंतर अंनिसचे श्याम मानव यांच्या नागपुरातील सुरक्षेत वाढ https://bit.ly/3D9hHGS  नाशिकमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याविरोधात आक्रमक.. जादूटोणा विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी https://bit.ly/3D9hJhY 


9.  माणुसकीला काळीमा... मुंबईत 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार, नराधमाला अटक https://bit.ly/3HyEhLP  पुण्यात सख्ख्या काकानेच केला दोन पुतणींवर बलात्कार,काकाच्या मित्रानेही... https://bit.ly/3D7mIj9 


10. आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार म्हणून बटलरचं नाव, सर्वाधिक भारतीय खेळाडूंना स्थान https://bit.ly/3kFDMWU   आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट महिला टी20 संघ 2022 जाहीर, भारताच्या चार खेळाडूंचा समावेश https://bit.ly/3iW1RZc 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष


हिंदुत्वाचा ज्वलंत श्वास... असा आहे बाळासाहेबांचा जीवनप्रवास https://bit.ly/3Hms90e 


800 फूट लांब व 5 फूट उंच बायोग्राफी, नाशिकमध्ये उलगडला बाळासाहेबांचा जीवनप्रवास https://bit.ly/3kqjjp2 


बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवनाला खास विद्युत रोषणाई; अनोखं अभिवादन https://bit.ly/3H3VZoC 


PM Modi यांचा बाळासाहेबांना वाकून नमस्कार, फोटोमागची कहाणी काय? https://bit.ly/3iVUKQr 


ABP माझा स्पेशल


राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून निघण्याच्या तयारीत! पण त्यांची 'ही' वादग्रस्त वक्तव्यं जनता कधीच विसरणार नाही https://bit.ly/3iY6aTP 


सावधान! इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तीन आरोपींची टोळी जेरबंद https://bit.ly/3iR1i33 


फेसबुकवरील जाहिरात पाहून चक्क बैलजोडी मागवली, शेतकऱ्याची 95 हजारांची फसवणूक https://bit.ly/3wlmSQ3 


नांदेड हादरलं! गावातील तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; पोलिसांत गुन्हा दाखल https://bit.ly/3wqDLch 


अंधार आणि नुसताच अंधार... पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह महत्त्वाची शहरं अंधारात, पाकिस्तानचं भविष्यही अंधकारमय https://bit.ly/3XvsX8F 


 
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha