ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2022 | गुरुवार


1.  बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घराची किंमत किती? पोलिसांना 15 लाख रुपयांत घरे देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://cutt.ly/lXLN2Dm औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://cutt.ly/iXLMTGC सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूलाच, आमदारांनी घातलेल्या गोंधळामुळे यंदाचं अधिवेशन गाजलं.. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप https://cutt.ly/vXLMIS2 


2. मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी https://cutt.ly/eXLMSrX 


3. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच अजब उत्तर, आदित्य ठाकरे संतापले https://cutt.ly/kXLMNTd आदित्य ठाकरेंचा 'तो' शब्द सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी, मुनगंटीवारांचा पारा चढला, ठाकरेंसाठी जयंत पाटील मैदानात! https://cutt.ly/dXLM4Go कुपोषणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत अजित पवारांचा हल्लाबोल, कुपोषणाच्या कारणांसह उपायही सांगितले https://cutt.ly/cXLM60c 


4. कोरोनाने अर्थव्यवस्थेला मारलं, पण कृषी क्षेत्रानं तारलं; CAG चा अहवाल सादर https://cutt.ly/HXL1tSE 


5. आधी वऱ्हाडी म्हणून तर आता कृषी शिबिराच्या नावाखाली छापेमारी, राज्यात 24 ठिकाणी धाडी https://cutt.ly/VXL1o2l  सोलापुरातही आयकर विभागाचे धाडसत्र, प्रसिद्ध रुग्णालयांची तपासणी केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ https://cutt.ly/RXL1dqz अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी, चार कारखान्यांची तपासणी सुरु https://cutt.ly/6XL1zB7 


6. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी नव्या सरन्यायाधीशांच्या काळात, तारीख देऊनही सुनावणी न होण्याचा दुर्मिळ प्रकार https://cutt.ly/xXL1vQX 


7. आमदार प्रशांत बंब यांच्या विधानसभेतील भाषणामुळे शिक्षक संतप्त.. झेडपीच्या शिक्षकाने काढले प्रशांत बंब यांचे वाभाडे https://cutt.ly/sXL1mfZ 


8. भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस https://cutt.ly/CXL1WYJ 


9. सुरगाणा बलात्कार प्रकरणी आरोपींना 20 वर्ष कारावासाची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल https://cutt.ly/qXL1TnO 


10. मनी लाँड्रिंग कायद्यातील 'या' दोन तरतुदींवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस https://cutt.ly/rXL1IvA अनेकांना धडकी भरवणारा PMLA कायदा आहे तरी काय? कायद्याची गरज का भासली? जाणून घ्या एका क्लिकवर https://cutt.ly/6XL1Aj5 


ABP माझा स्पेशल


Cow News : दिलासादायक! संकरीत गायीच्या पोटी देशी गाय, राहुरी कृषी विद्यापीठाचा यशस्वी प्रयोग https://cutt.ly/SXL1FVf 


Jalgaon Gold News : खरेदीचा 'सोनेरी' शुभ मुहूर्त; जळगावच्या सुवर्णनगरीत 'गुरुपुष्यामृत योग' दिनानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी https://cutt.ly/aXL1JeG 


Rice Farming : कमी पावसाच्या भागात यशस्वी भात शेती, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रयोग https://cutt.ly/pXL1X9Q 


Dosa Printer : 'डोसा प्रिंटर'मध्ये झटपट बनवा डोसा, ऑनलाईन खरेदी करा डोसा प्रिंटर, पाहा भन्नाट व्हिडीओ https://cutt.ly/9XL1BIW 


Russian Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण! खिडकीबाहेरील रणगाड्याचा आवाज येताच छाती धडधडायची; युद्धावेळी यु्क्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थीनीने सांगितला युद्धाचा थरार https://cutt.ly/DXL11yv 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha