ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2021 | मंगळवार
- राज्यात 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभागृहात घोषणा https://bit.ly/3hjFiKe
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, “दोन दिवसांच्या अधिवेशनात जनतेला समाधान मिळेल असं काम केलं”, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3hk5QuV UPSC च्या धर्तीवर MPSC मध्ये काही करता येईल का? यावर विचार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/2VdyYvt
- शिक्षण विभागाचा यूटर्न, आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा काल जारी झालेला शासन निर्णय स्थगित https://bit.ly/3yut2g2
- बारावी अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, 23 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याच्या शिक्षकांना सूचना https://bit.ly/3AsZAJ7
- नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या किंवा परवा, महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावं चर्चेत https://bit.ly/3xlYNHS
- कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणानंतर मराठी चित्रपट कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नवीन बिगर राजकीय युनियन स्थापन करण्याचा निर्णय https://bit.ly/3hBxt1D
- देशात 111 दिवसांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 34,703 दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद, कोरोना रिकव्हरी रेट 97.17% टक्क्यांवर https://bit.ly/3r1mtz3 राज्यात सोमवारी 13027 रुग्णांना डिस्चार्ज, 6740 रुग्णांची भर; पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शून्यावर https://bit.ly/3hgCKga
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांचा तृणमूलमध्ये प्रवेश https://bit.ly/3r1muD7
- Twitter ला आपल्या मर्जीप्रमाणे वेळ घेता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाची ट्विटरला तंबी, गुरुवारपर्यंत भारतीय तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश https://bit.ly/3whK7YR
- इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळच्या अडचणीत वाढ, हिनासह 20 जणांचा जामीन फेटाळला, सात दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3yG7xcf
ABP माझा स्पेशल :
कोरोना काळात रोजगार गमावलेल्यांसाठी 'फिरती चहा' चा आधार, नांदेडमधील तरुणाचा अभिनव उपक्रम https://bit.ly/3xgQLQq
CBSE Board Exam 2022 : 'सीबीएसई' दहावी, बारावीची परीक्षा दोन सत्रांमध्ये, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय https://bit.ly/3dPFqiz
Covid 19 : ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट, सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होणार, SBI च्या अहवालातील शक्यता https://bit.ly/36dKOYv
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv