ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  13 नोव्हेंबर 2021 | शनिवार


1. अमरावती बंद दरम्यान हिंसाचार, अमरावतीत संचारबंदी, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आदेश, सकाळच्या हिंसाचारानंतर सध्या तणावपूर्ण शांतता  https://bit.ly/3ots8wy 


2. वसीम रिझवींच्या आक्षेपार्ह पुस्तकामुळे हिंसाचार, नवाब मलिकांचा आरोप https://bit.ly/3caMQfg  तर कालच्या मोर्चामागे रझा अकादमीचा हात, गृहमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/3ncf3bS 


3. एसटी संपावर परिवहन मंत्री आणि एसटी आंदोलकांच्या शिष्टमंडळामधील बैठक संपली, आता चेंडू कर्मचाऱ्यांच्या कोर्टात https://bit.ly/3CjukvS 


4. महागाईविरोधात शिवसेनेचा एल्गार, औरंगाबादमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा, शेकडो शिवसैनिक सहभागी https://bit.ly/3qxSwrW 


5. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक, सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान, तीन पोलीस कर्मचारी जखमी https://bit.ly/3Ch5psC 


6. देशात 24 तासांत 11 हजार 850 नवीन रुग्ण; 555 जणांचा मृत्यू https://bit.ly/3HisWgq राज्यात शुक्रवारी 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 41 जणांचा मृत्यू https://bit.ly/3C7hFMp 


7.  मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा पार, पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण; दिल्ली, बंगळुरू, चेन्नईच्या तुलनेत आघाडी https://bit.ly/3wVK3QJ 


8. दिल्ली आणि परिसरातील प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला, दोन ते तीन दिवसांत परिस्थिती सुधारण्यासाठी निर्णय घेण्याचे निर्देश https://bit.ly/3Fc4QlU 


9. आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, सात जणांचा मृत्यू, कर्नल विप्लव त्रिपाठीसह पत्नी आणि मुलाचा हल्ल्यात मृत्यू, मणिपूरच्या सूरजचंद जिल्ह्यातील घटना https://bit.ly/3wIwkMS 


10. 1947 साली काय घडलं हे कुणी सांगितलं तर 'पद्मश्री' पुरस्कार परत करेन, कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम, शहिदांचा अपमान केला नसल्याचाही दावा https://bit.ly/3C9Hrzr 


ABP माझा कट्टा 



  • बालदिन विशेष माझा कट्टा, अभिनेता वैभव मांगले माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता


ABP माझा  ब्लॉग 



  • लालपरीचे पंख छाटू नका!  एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका वृषाली यादव यांचा लेख  https://bit.ly/3caSU7g 

  • कोण शिकारी? कोण शिकार? किवी की कांगारु? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख   https://bit.ly/3wJN5Hx 

  • पेड्रो - अस्तित्वाची जाणीव आणि त्यासाठीचा संघर्ष, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/3ceQTH7 


ABP माझा स्पेशल



  • Khel Ratna Award : ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रासह 12 खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान https://bit.ly/2YHA2tw 

  • आज 'या' शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर https://bit.ly/3wQ96EI 

  • यंदा कार्तिकीच्या वाटेत वारकऱ्यांना भोगावे लागणार असुरक्षित प्रवासाचे काटे! https://bit.ly/3D95jEG 

  • डोळे झाकून क्रेडिट कार्ड वापरताय? हे धोके आधी पाहाच, अन्यथा फटका नक्की! https://bit.ly/3Dcj2L6 

  • मेंदूतील रक्तप्रवाहावर मिठाचा परिणाम; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर https://bit.ly/3FctfYl 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       


कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha   


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv