- भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/39dhNNX आमची लेकरं गेली.... ; मृत बालकांच्या मातांचा आक्रोश https://bit.ly/2LgXdEj
- राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश https://bit.ly/2MK5AIR भंडाऱ्याची घटना दुर्दैवी, रुग्णालयांच्या सुरक्षेशी तडजोड चालणार नाही https://bit.ly/35qxiRn पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर https://bit.ly/2LgXo2r
- 16 जानेवारीपासून भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात, देशभरात दोन टप्प्यात घेण्यात आलेला ड्राय रन यशस्वी https://bit.ly/35okqLH
- राज्यातली महाविद्यालये 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याचा विचार.. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी फेसबुक लाईव्हमध्ये साधलेल्या संवादात माहिती https://bit.ly/3op58Od
- मुंबई महानगराचा कारभार पाहण्यासाठी महापालिकेत दोन आयुक्त गरजेचे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी, दोन आयुक्तांची मागणी ही मुंबईचे दोन तुकडे करण्याचा डाव असल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/3s93xOL
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले आघाडीवर, पण अंतिम निर्णय राहुल गांधी मायदेशात परतल्यावरच https://bit.ly/3hZviVy
- ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रजातीचा संसर्ग नियंत्रणाबाहेर; लंडनमध्ये Major Incident ची घोषणा https://bit.ly/3hYi5vX
- WhatsApp ला टक्कर देण्यासाठी नवीन मॅसेजिंग अॅप, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा 'Signal' https://bit.ly/2LxIwwo
- हिटमॅनचा विक्रमी ‘षटकार’; ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहित शर्माने केला अनोखा रेकॉर्ड https://bit.ly/35opobm रोहितच्या परफॉर्मन्समुळे एका फॅनला कापावी लागली अर्धी मिशी; फोटो व्हायरल https://bit.ly/3sbQVq0
- तिसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे एकूण 197 धावांची आघाडी https://bit.ly/35rPFFw