ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2020 | सोमवार

  1. राजकीय भडास काढण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर.. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर खासदार संजय राऊत आक्रमक.. ईडीच्या नोटीसीला घाबरत नसल्याचंही स्पष्टीकरण https://bit.ly/3hlWwoO

  1. केंद्र सरकारकडून आंदोलक शेतकऱ्यांना 30 डिसेंबरला चर्चेला येण्याचा प्रस्ताव, विज्ञान भवनात दुपारी दोन वाजता होणार चर्चा https://bit.ly/2JtpSVU

  1. काँग्रेसच्या वर्धापन दिनीच राहुल गांधी इटलीला रवाना https://bit.ly/3aLLVCe आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले.. राजीव सातव यांची माहिती https://bit.ly/34Rfbnr

  1. सौरव गांगुली आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा https://bit.ly/3mTGp2U

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 100 व्या किसान ट्रेनला ऑनलाईन हिरवा झेंडा...  सांगोला स्टेशनवरून किसान ट्रेन रवाना  https://bit.ly/37RczrG  राजधानी दिल्लीत मॅजेंटा लाईन दिल्ली मेट्रोच्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचंही पंतप्रधानांकडून उद्घाटन https://bit.ly/2Mf7rFt

  1. चार राज्यात आज आणि उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम, पंजाब, आसम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाचा दोन दिवसांचा ड्राय रन https://bit.ly/38GT6sJ

  1. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यसरकारकडून नवी नियमावली जाहीर.. नाईट कर्फ्यू लागू असल्याने घरातूनच करावं लागणार नववर्षाचं स्वागत, फटाके बंदीही लागू https://bit.ly/38V92bh

  1. टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीची 2021 मध्ये भारतात होणार एन्ट्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दुजोरा.. टेस्लाच्या सीईओंकडूनही नव्या वर्षात भारतात येण्याचं ट्वीट https://bit.ly/2M9IhYF

  1. कडाक्याच्या थंडीत तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचा पळ, बुलडाणा पोलिसांनी तीन तासात आईला शोधलं! https://bit.ly/2WWnsSx

  1. भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणारे आणि 1992 साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे, सोलापूरचे आप्पालाल शेख आर्थिक अडचणींमुळे उपचाराविना https://bit.ly/38K3ZKF

  1. विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, ICC कडून गौरव... टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी आयसीसी स्पिरिट ऑफ द डिकेट पुरस्काराने सन्मानित https://bit.ly/3hpmqYT

  1. बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला, कसोटीवर मजबूत पकड.. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्यात यश https://bit.ly/34P8MJm

ABP माझा स्पेशल :

  • ऑनलाईन परीक्षेसाठी काहीकाळ मंगलाष्टके थांबली, पेपर सोडवूनच नवरी बोहल्यावर चढली https://bit.ly/38AAxGM
  • पनीर कसं बनवावं, याबाबत Google वर यंदाच्या वर्षी सर्वाधिक सर्च https://bit.ly/38FFYnR
  • You Tube कडून 2020मधील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओंची यादी जाहीर https://bit.ly/38JEDfE

BLOG

  • EWS Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं मायाजाळ, अॅड. दिलीप तौर यांचा ब्लॉग https://bit.ly/3nPxzEJ

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर -https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv