ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2021 | सोमवार

  1. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले, 1 मार्चपासून रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये, 31 मेपर्यंत मीटर कॅलिबरेशन अनिवार्य https://bit.ly/3bxLGtz


 

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता, ग्रामीण भागातल्या इंटरनेट कनेक्टिविटीअभावी ऑनलाईन परीक्षेसाठी बोर्ड अनुत्सुक https://bit.ly/37B68Zf


 

  1. नेत्यांमुळे होणाऱ्या गर्दीचं काय? मंत्री नितीन राऊत यांचा स्तुत्य निर्णय तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पुण्यात नेत्यांकडून हरताळ! https://bit.ly/2NlkFS5


 

  1. माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी सुरु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात https://bit.ly/3uoHRPE


 

  1. कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवत विनामास्क लोकांवर मुंबई महापालिकेची रेकॉर्डब्रेक कारवाई, एकाच दिवसात 32 लाखांहून अधिकची दंड वसुली https://bit.ly/3si2r2t


 

  1. 'पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?' मुंबईत पेट्रोल पंपांवर होर्डिंग लावून युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3kcpjOf


 

  1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येण्याची चर्चा, समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी, व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय https://bit.ly/2NR4L1j


 

  1. शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर, 50 हजारांच्या जामिनावर सहा महिन्यांसाठी सुटका https://bit.ly/3bvjjvQ


 

  1. पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी https://bit.ly/2Mhhk5U


 

  1. ...म्हणून थकीत मानधनाची पोस्ट लिहिली' 'हे मन बावरे'च्या कलाकारांनी 'माझा' समोर मांडली क्रोनोलॉजी https://bit.ly/3pIJ4y3 मला माफ करा, पण मी वाईट माणूस नाही! मंदार देवस्थळी यांनी मांडली आपली स्थिती https://bit.ly/3ukIZE4


 


ABP माझा ब्लॉग :

BLOG | होय, मी जबाबदार ! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dEpQqK

ABP माझा स्पेशल :

Lockdown Update News Q&A : महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? वाहतुकीचं काय? जाणून घ्या तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं https://bit.ly/3bv1LjC

Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध लागू? https://bit.ly/3uljylU

कोरोनाचे आकडे वाढताहेत! महत्वाच्या शहरात बेड्सची स्थिती काय? जाणून घ्या..https://bit.ly/3dCaLG3

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

--------------------