ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2021 | सोमवार

  1. शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, चर्चेतून प्रश्न सोडवू; राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन https://bit.ly/3tC3Dzg कृषी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी यू-टर्न घेतला, राज्यसभेत पंतप्रधानांचा शरद पवारांवर निशाणा https://bit.ly/2N7urGE


 

  1. शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती https://bit.ly/3jxRd6L 'भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत', सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्यावरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2MDERhE


 

  1. सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?; सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर स्वाभिमानीची निदर्शनं https://bit.ly/3rxp3eT शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा https://bit.ly/2MBekBB


 

  1. काँगेस असा शून्य आहे ज्याच्याकडे विश्व निर्माण करण्याची क्षमता, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य, गेल्या काही वर्षात झालेल्या चुका दुरुस्त करुन पुढे जाण्याचाही निर्धार https://bit.ly/3qdnDGt


 

  1. भाजपने विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती; देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा टोला https://bit.ly/3tG8VKe


 

  1. अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी, अशोक चव्हाण यांची माहिती https://bit.ly/3tx4eCl


 

  1.  उत्तराखंड हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना, आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती, तर 202 जण बेपत्ता, सैन्याकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून चार तर केंद्राकडून दोन लाखांची मदत https://bit.ly/3tBs8wo


 

  1. नागपुरात पुन्हा जमावाकडून गुंडाची हत्या; दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून विजय वागधरेचा खून https://bit.ly/3tC2mIh गुंडाना जमावाने ठेचून मारणे हा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा इतिहासच https://bit.ly/3tC2mIh


 

  1. पाच महिन्यांच्या तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत सकारात्मक पाऊल, तीराला परदेशातून येणाऱ्या औषधावर करमाफी देण्यासाठी आरोग्य विभागाचं पत्र https://bit.ly/36VPV0u


 

  1. भारत वि. इंग्लंड चेन्नई कसोटी रोमांचक स्थितीत, यजमान भारतासमोर 420 धावांचं आव्हान, चौथ्या दिवसअखेरीस भारताच्या 1 बाद 39 धावा, विजयासाठी पाचव्या दिवशी 381 धावा बनवाव्या लागणार https://bit.ly/3cQ4VAL


 


*माझा कट्टा:* काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज रात्री ९.०० वाजता #माझा_कट्टावर

*ABP माझा स्पेशल:*

*Propose Day 2021:* आज प्रपोज डे...अशा पद्धतीने व्यक्त करु शकता आपल्या प्रेमाच्या भावना https://bit.ly/3a0uQUq

*Coronavirus Vaccination Drive:* कोरोनाच्या सर्वाधिक लस देणाऱ्या अव्वल देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर, 57.75 लाखांहून अधिक जणांचं लसीकरण https://bit.ly/36T1yFe

प्लास्टिक कपला बिस्किट कपचा पर्याय देणारे कोल्हापूरचे 'थ्री इडियट्स' https://bit.ly/3cNXMRr

*Covid 19 Test:* आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोणत्या कोविड -19 चाचण्या आवश्यक आहेत? https://bit.ly/3rwkAJx

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv