LIVE UPDATES | उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Dec 2019 06:56 AM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inमहत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर..1. विधानसभेत ठाकरे सरकारची आज बहुमत चाचणी, हंगामी अध्यक्ष म्हणून वळसे-पाटलांची नियुक्ती, विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नेमणूकही आजच होणार2. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच तर विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडे, अजित पवारांच्या दाव्याला जयंत पाटलांचीही पुष्टी, काँग्रेस नेत्यांकडून मात्र प्रतिक्रिया नाही3. मेट्रो आरे कारशेडच्या कामाला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, तर प्रकल्पांबाबत सरकार गंभीर नाही, देवेंद्र फडणवीसांची टीका4. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवराय आणि आंबेडकरांना वंदन करुन कामाला सुरुवात, मंत्रालयात अभूतपूर्व स्वागत5. मोदी-शाह जोडीने एक फोन केला असता तर युती टिकली असती, 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊतांची खंत6. देशाच्या जीडीपीत अभूतपूर्व घसरण, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी पाचवरुन साडे चार टक्क्यांवर, अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कादंबरीकार विश्वास पाटील यांना इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर, आसाम साहित्य संस्थेच्या वतीनं दिला जातो पुरस्कार, पुरस्काराचं यंदा तिसरं वर्ष
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धव ठाकरे जे सरकार आलं त्यांचं अभिनंदन. एवढीच अपेक्षा करतो मंत्रीमंडळाकडून न्याय मिळेल : हितेंद्र ठाकूर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्वोच न्यायालयाचे आदेश होते त्यानुसार कामकाज झाले. अभिनंदन करतो : पृथ्वीराज चव्हाण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देवेंद्र फडणवीस फेल झाले तर शिवसेनेला संधी मिळाली. सपाकडून उद्धवजी आणि सगळ्यांना शुभेच्छा. या संघर्षात आम्ही तुमच्याबरोबर राहू : अबू आझमी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धवजी आणि सगळ्यांचं अभिनंदन. बहुमत आहे, माहित आहे. विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं. तुम्हीही सरकार चालवलं. प्रचाराच्या काळात फडणवीस म्हणायचे मला विरोधी पक्ष नेता दिसत नाही. मी तेव्हा म्हटलं होतं तुम्ही आरशात उभे राहा दिसेल विरोधी पक्ष नेता : बाळासाहेब थोरात
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आम्ही राज्यपालांची शपथ जशीच्या तशी वाचली. इथे आमदार शपथ घेताना संसदेत पण श्री राम आणि काय काय बोलतात. मग संसद रद्द करावी लागेल. त्यांच्या आरोपात तथ्य आहे. ते म्हणाले होते मजबूत विरोधी पक्ष हवा, आम्ही तो दिला, छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सभागृहात आले. समोरच्या बाजूने जाणीवपूर्वक गोंधळ सुरु होता. मंत्री शपथ घेताना जे हातात होत तेच वाचलं. एखादं चांगलं काम करत असताना त्याचा उल्लेख कोणी केला, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, शाहू महाराज, आंबेडकर ,महात्मा फुले यांचं नाव घेतलं तर राग का आला? पिढ्यान् पिढ्या यांच्या मनात असूया आहे. विरोधी पक्ष दर्जेदार असावा. घोडेबाजार या पाच वर्षात विधानसभेत होणार नाही याची खातरजमा झाली आहे : जयंत पाटील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपकडून अपक्ष आमदार महेश बालदी यांनी राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. कायद्यानुसार मंत्र्यांचा शपथविधी झाला नसल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
पुढील दोन दिवसात राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याची तयारी भाजपने केली आहे.
पुढील दोन दिवसात राज्यपालांनी निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याची तयारी भाजपने केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजप आमदारांचा अखेर सभात्याग, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बहुमत चाचणीसाठी शिरगणती सुरु
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच विश्वासदर्शक ठराव : हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
संविधानाच्या नियमानुसार शपथविधी झाला नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घ्यावी : देवेंद फडणवीस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आजच्या कामकाजाचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. त्यामुळे सभागृहाचा मान राखा : हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची गोंधळ घालणाऱ्या आमदारांना तंबी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
'दादागिरी नही चलेगी' च्या भाजप आमदारांकडून घोषणा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभेचं कामकाज सुरु, काही क्षणात ठाकरे सरकारची बहुमत चाचणी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सात दिवसाच्या आत सभागृह बोलवता येतं. शपथविधी झाल्यानंतर बैठक झाली त्यानंतर काल राज्यपालांनी परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा फेटाळून लावतो : दिलीप वळसे पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांना उत्तर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हे अधिवेशन नियमाला धरुन नाही, 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन संस्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांची समन्सची गरज : देवेंद्र फडणवीस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सभागृहात आमदार यायला सुरुवात,
विधानसभेतील जागेत बदल झाला, सत्ताधारी पक्ष आता ट्रेजरी बेंच वर तर विरोधी पक्षातील आमदार विरोधी बाकावर
विधानसभेतील जागेत बदल झाला, सत्ताधारी पक्ष आता ट्रेजरी बेंच वर तर विरोधी पक्षातील आमदार विरोधी बाकावर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपच्या विधीमंडळ गटाची बैठक सुरु आहे. भाजप आणि समर्थक आमदारांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी गुप्त मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या बैठकीत आमदारांसोबत फ्लोअर मॅनेजमेंटची रणनीती ठरवणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकला पोहोचले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे. विधानसभेत आज महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असं या व्हीपमध्ये म्हटलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आजच्या बहुमत चाचणीत गुप्त मतदान नाही होणार नाही. तर हेड काऊंटने चाचणी होणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीचं संख्याबळ : शिवसेना 56+8 अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, सपा 2, स्वाभिमानी शेतकरी 1, बहुजन विकास आघाडी 3, मनसे 1, शेकाप 1, माकप 1, एकूण 170 आमदार तर भाजपचं संख्याबळ : 105 + अपक्ष आणि इतर 11, एकूण 116 आमदार

उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधाभवनात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, बहुमत चाचणी आधी शक्तिप्रदर्शन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक कासारी घाटात झाला पलटी, वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाला पलटी झाला.. अपघातात 1 मजूर ठार तर 8 जण जखमीव झाले आहेत जखमींवर प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील रूग्णालयात हलविले. नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील हे सर्व मजूर ऊस तोडणी साठी कारखान्याकडे निघाले होते.
कासारी घाटात ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारा ट्रक घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर 8 जण जखमी झाले.नांदगावच्या ढेकू येथून काही उसतोड मजूर बैलांसह बैलगाडया घेऊन कादवा कारखान्यावर जात असतांना हा अपघात घडला,अपघाताची माहिती मिळताच कासारी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री नऊच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात 10 पैकी 4 बैल ही दगावले आहेत. तर अपघात झाल्यानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला.
कासारी घाटात ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारा ट्रक घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर 8 जण जखमी झाले.नांदगावच्या ढेकू येथून काही उसतोड मजूर बैलांसह बैलगाडया घेऊन कादवा कारखान्यावर जात असतांना हा अपघात घडला,अपघाताची माहिती मिळताच कासारी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री नऊच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात 10 पैकी 4 बैल ही दगावले आहेत. तर अपघात झाल्यानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभेत आज होणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेने पक्षाच्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असं या व्हीपमध्ये म्हटलं आहे.

बहुमत चाचणीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. पक्षाचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी आमदारांना व्हीप बजावला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मी आमदार बनलोय, शिवतीर्थावर खुलेआमपणे मी शिवसेनाप्रमुखांचं नाव घेतलंय, याबाबत माझ्या मनात चिंता नाही, भीती नाही. भाजपचा रडीचा डाव सुरु आहे, एकनाथ शिंदेंचं चंद्रकांत पाटील यांना उत्तर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची निवड केल्याबद्दल सगळ्यांचे आभार, महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवीन, अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्राच्या जनतेला या विधानसभेतून न्याय देऊ : नाना पटोले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आज महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च पदावर बसणार आहे. नाना पटोले यांना शुभेच्छा : पृथ्वीराज चव्हाण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीकडून नाना पटोले यांची निवड केली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. ते माझ्या जिल्ह्याचे आहेत, धाकटे बंधू आहेत. त्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद : प्रफुल्ल पटेल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाना पटोले यांच्या रुपाने महाराष्ट्राला, विधानसभेला अध्यक्ष मिळणार आहे. एकमताने त्यांच्या नावाची निवड झाली आहे : एकनाथ शिंदे

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. नाना पटोले आज अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु अखेर नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यासोबतच उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपदावर कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. योगेश सागर, किसन कथोरे आणि बबनराव लोणीकर यांची नावं उमेदवारांच्या शर्यतीत आहेत. भाजप आज सकाळी 11 वाजता विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अजित पवार शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीला, खासदार चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
16 डिसेंबर ते 21 डिसेंबर, 2019 असं एकूण 5 दिवसांचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे होण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असल्याने दिवसकालीन ब्लॉक नसेल.|
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- LIVE UPDATES | उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध