LIVE UPDATES | महाराष्ट्र बंद : ठाण्यात वंचितचे कार्यकर्ते ताब्यात, चेंबूरमध्ये बसच्या काचा फोडल्या
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jan 2020 10:01 AM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inमहत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...1. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा कडाडून विरोध, 35 संघटनांचा सहभाग2. हिंदुत्त्वाचा ट्रॅक पकडल्यानंतर राज ठाकरेंचं सीएए, एनआरसीला समर्थन, 9 फेब्रुवारीला मोर्चा, झेंड्यावरच्या राजमुद्रेचा गैरवापर न करण्याचं आवाहन3. रंग बदलून सरकारसोबत कधीही जाणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आमचा अंतरंगच भगवं, उद्धव ठाकरेंचा पलटवार4.परप्रांतीयांबाबत विरोध सोडला तर मनसेचा विचार करू, मुनगंटीवारांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडूनही मनसेसोबत युतीचे संकेत5. आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग आणि हेरगिरीप्रकरणी सायबर सेलकडून चौकशी, गृहमंत्री अनिल देशमुखांचे आदेश, दिग्विजय सिंहांच्या आरोपाची दखल6. भारत-न्यूझीलंड दरम्यान आजपासून पाच टी20 सामन्यांची मालिका, ऑकलंडच्या ईडन पार्कवर दुपारी पहिली मॅचएबीपी माझा वेब टीम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद | ठाण्यातील तीन हात नाका चौकात रास्ता रोको आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, तर चेंबूरमध्ये स्वस्तिक पार्क इथे बस थांबवून काचा फोडल्या