LIVE UPDATES | ट्रायच्या नव्या नियमावलीमुळे 135 रूपयांत दिसणार 200 चॅनल
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jan 2020 08:52 PM
पार्श्वभूमी
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...1. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त, तर मुंबई मेट्रो प्राधिकरणातून अश्विनी भिडेंची उचलबांगडी, 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या2. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, 'सामना'तून...More
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...1. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त, तर मुंबई मेट्रो प्राधिकरणातून अश्विनी भिडेंची उचलबांगडी, 16 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या2. भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, 'सामना'तून टीकास्त्र, 2014 बाबत पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात तथ्य नसल्याचंही स्पष्टीकरण3. साई बाबांच्या जन्मस्थळासंदर्भात पाथरीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर, मुख्यमंत्र्यांनी बाजू ऐकून न घेतल्यास पाथरी बंदचा इशारा4. तानाजी सिनेमाच्या दृश्यांशी छेडछाड करत पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, दिल्लीतल्या व्हिडीओवरुन महाराष्ट्रात रणकंदन, अखेर वादग्रस्त व्हीडिओ मागे5. आता मोबाईलमध्ये उपलब्ध होणार स्वदेशी जीपीएस यंत्रणा, अमेरिकन जीपीएसला टक्कर देणाऱ्या नाविक यंत्रणेची इस्रोकडून निर्मिती6. शाळेतील मुलांसाठी खास वॉटर बेल उपक्रम, दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजणार, शालेय शिक्षण विभागाचा निर्णयएबीपी माझा वेब टीम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सॅटेलाईट चॅनल्सच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता आणून ग्राहकांच्या हितासाठीच सुधारित दर लागू करण्यात केले आहेत - ट्राय. नव्या नियमावलीमुळे १३५ रूपयांत दिसणार २०० चॅनल, ट्रायचा मुंबई उच्च न्यायालयात दावा