LIVE UPDATES | हिंगोलीत स्वतःच्या शेतात पेटवून घेत शेतकऱ्याची आत्महत्या
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
पार्श्वभूमी

1. अत्यावशक सेवा वगळून मुंबई, एमएमआर रिजन, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, गर्दीवर नियंत्रण न मिळाल्यास लोकल, बस बंद करणार
2. रविवारी जनता कर्फ्यूसाठी देशभरातल्या रेल्वेला ब्रेक, 2400 पॅसेंजर आणि 1300 मेल रद्द, मुंबईतल्या लोकल फेऱ्यांची संख्याही घटणार
3. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द, तर 15 एप्रिलनंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा, दहावी सोडून इतर शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे शिक्षणमंत्र्यांचे आदेश
4. कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रात 52 कोरोनाग्रस्त, 5 जणांवर यशस्वी उपचार, तर केरळातल्या 40 कोरोनाग्रस्तांसह देशात एकूण 236 रुग्ण
5.कोरोनाच्या धास्तीनं पुणे सोडून गावाकडे जाण्यासाठी तोबा गर्दी, रेल्वे स्टेशनवर लांबच लांब रांगा, तर मुंबईतील परप्रांतीय स्वतःच्या घराकडे रवाना
6. कोरोनाची लागण झालेली गायिका कनिकाच्या संपर्कात आलेल्या खासदारांची संसद आणि राष्ट्रपती भवनात हजेरी, अधिवेशन स्थगित करण्याची टीएमसीची मागणी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -