1. सहा जिल्हा परिषदेच्या ८५, तर पंचायत समितीच्या १४४ जागांवरच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान



    2. पुणे, सातारा, सांगली आणि पंढरपूरला झोडपणाऱ्या पावसाची सध्या विश्रांती


    3. राज्यसेवा परीक्षेच्या २९० पदांच्या भरतीसाठी तारखा जाहीर, दोन जानेवारीला पूर्व परीक्षा


    4. संपूर्ण राज्यात गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी, नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर


    5. ड्रग्जसाठी बिटकॉईनचा आणि डार्कनेटचा वापर, क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी चौकशीदरम्यान खुलासा






  1. तब्बल सात तासांच्या खोळंब्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम हळूहळू पूर्वपदावर


  2. सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान


  3. पँडोरा पेपर्समुळे अतिश्रीमंतीची झोप उडणार, जगभरातील नेते, सेलिब्रिटींकडून बनावट कंपन्यांद्वारे पैशाचा फेरफार


  4. कोरोनाचा विळखा सैल, राज्यात काल 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


  5. आयपीएलमध्ये आज काँटे की टक्कर, मुंबईचा राजस्थानशी सामना, प्ले ऑफ तिकिटासाठी दोघांना जिंकणं गरजेचं