मुंबई राज्यातील 26 जिल्ह्यातील 296 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत आहेत. राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या पक्षांनी अनेक ठिकाणी अभद्र युती केल्याचं दिसून आलं.


उस्मानाबाद

उस्मानाबाद -राष्ट्रवादी

  • सभापती- बालाजी गावडे

  • उपसभापती- श्याम जाधव


तुळजापूर- काँग्रेस

  • सभापती-शिवाजी गायकवाड

  • उपसभापती-सोनाली बनसोडे


उमरगा- काँग्रेस-भाजप

  • सभापती- मदन पाटील

  • उपसभापती-युवराज जाधव (भाजप)


परंडा- राष्ट्रवादी

  • सभापती- प्रणिता मोरे

  • उपसभापती- सुधाकर कोकाटे


कळंब- राष्ट्रवादी

  • सभापती- दत्ता साळुंके

  • उपसभापती- भगवान ओव्हाळ


भूम- राष्ट्रवादी-काँग्रेस

  • सभापती-सोनाली चोरमाले (राष्ट्रवादी)

  • उपसभापती-वनिता मम्हणे (काँग्रेस)


वाशी- राष्ट्रवादी-काँग्रेस

  • सभापती- भाग्यश्री हाके, राष्ट्रवादी

  • उपसभापती- विष्णू मुरकुटे, काँग्रेस


लोहारा- काँग्रेस

  • सभापती- ज्योती पत्रिके, काँग्रेस

  • उपसभापती- अश्विनी पाटील


हिंगोली :

वसमत पंचायत समिती

  • सभापती - भाजप

  • उपसभापती - भाजप


कळमनुरी पंचायत समिती

  • सभापती - काँग्रेस

  • उपसभापती - काँग्रेस


औंढा पंचायत समिती

  • सभापती - शिवसेना

  • उपसभापती - शिवसेना


सेनगाव पंचायत समिती

  • सभापती - काँग्रेस

  • उपसभापती - राष्ट्रवादी


सिंधुदुर्ग :

कणकवली पंचायत समिती

  • सभापती -काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी साटम

  • उपसभापतीपदी काँग्रेसचे दिलीप तळेकर


देवगड पंचायत समिती

  • सभापतीपदी भाजपच्या जयश्री आडीवरेकर

  • उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय देवरुखकर


मालवण पंचायत समिती

  • सभापतीपदी काँग्रेसच्या मनीषा वराडकर

  • उपसभापतीपदी काँग्रेसचे अशोक बागवे


सावंतवाडी पंचायत समिती

  • सभापतीपदी रवी मडगावकर

  • उपसभापतीपदी निकिता सावंत यांची निवड


वेंगुर्ले पंचायत समिती

  • सभापतीपदी शिवसेनेचे यशवंत परब

  • उपसभापतीपदी भाजपच्या स्मिता दामले


वैभववाडी पंचायत समिती

  • सभापतीपदी भाजपचे लक्ष्मण रावराणे


दोडामार्ग पंचायत समिती

  • सभापती शिवसेनेचे गणपत नाईक

  • उपसभापती राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे


कुडाळ पंचायत समिती

  • सभापतीपदी शिवसेनेचे राजन जाधव

  • उपसभापतीपदी शिवसेनेच्या श्रेया परब


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस 7, काँग्रेस 2, शिवसेना 3, भाजप 1

आंबेगाव पंचायत समिती

  • सभापती- उषा रमेश कानडे, राष्ट्रवादी

  • उपसभापती -नंदकुमार सोनावले, राष्ट्रवादी काँग्रेस


बारामती पंचायत समिती

  • सभापती - संजय भोसले

  • उपसभापती -शारदा खराडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


भोर पंचायत समिती

  • सभापती -मंगल बोडके

  • उपसभापती -लहू शेलार (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


दौंड पंचायत समिती

  • सभापती -मीना धायगुडे

  • उपसभापती -सुशांत दरेकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


हवेली पंचायत समिती

  • सभापती -वैशाली महाडिक

  • उपसभापती -अजिंक्य घुले (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


मुळशी पंचायत समिती

  • सभापती -कोमल वाशिवले

  • उपसभापती -पांडुरंग ओझरकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


शिरूर पंचायत समिती

  • सभापती -सुभाष उमाप

  • उपसभापती -मोनिका हरगुडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)


इंदापूर पंचायत समिती

  • सभापती -करणसिंह घोलप

  • उपसभापती -देवराज जाधव (दोन्ही काँग्रेस)


जुन्नर पंचायत समिती

  • सभापती - ललिता चव्हाण (शिवसेना)

  • उपसभापती -उदय भोपे ( काँग्रेस)


खेड पंचायत समिती

  • सभापती -सुभद्रा शिंदे (शिवसेना)

  • उपसभापती -अमोल पवार (काँग्रेस)


मावळ पंचायत समिती

  • सभापती -गुलाबराव माळसकर

  • उपसभापती -शांताराम कदम (दोन्ही भाजप)


पुरंदर पंचायत समिती

  • सभापती -अतुल मस्के

  • उपसभापती -दत्तात्रय काळे (दोन्ही शिवसेना)


वेल्हा पंचायत समिती

  • सभापती सीमा राऊत - दिनकर सरपाले (दोन्ही काँग्रेस)


जळगाव : 15 जागांपैकी 10 जागा भाजप, 3 जागा शिवसेना, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 काँग्रेस

जामनेर पंचायत समिती

  •  सभापती -संगीता आनंदा पीठोडे, भाजप

  • उपसभापती -गोपाळ धिरसिंग नाईक, भाजप


भडगाव पंचायत समीती

  • सभापती - शिवसेनेच्या हेमलता पाटील

  • उपभापतीपदी -राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे


पारोळा पंचायत समिती

  • सभापती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पाटील

  • उपसभापती -राष्ट्रवादीचे  अशोक नागराज पाटील


पाचोरा पंचायत समिती

  • सभापती -भाजपाचे सुभाष पाटील

  • उपसभापती -काँग्रेसच्या अनिताबाई पवार


भुसावळ पंचायत समिती

  • सभापती-भाजपाचे सुनिल श्रीधर महाजन

  • उपसभापती-मनिषा भालचंद्र पाटील


अंमळनेर पंचायत समिती

  • सभापती-भाजपाच्या वजाबाई नामदेव भिल

  • उपसभापती -भाजपच्या त्रिवेणाबाई शिवाजी पाटील


चाळीसगाव पंचायत समिती

  • सभापती - भाजपच्या स्मितल दिनेश बोरसे

  • उपसभापती -भाजपचे संजय भास्कर पाटील


जळगाव पंचायत समिती

  • सभापती - भाजपाच्या यमुनाबाई रोटे

  • उपसभापती- शिवसेनेच्या शितल पाटील


मुक्ताईनगर पंचायत समिती

  • सभापती - भाजपच्या शुभांगी चंद्रकांत भोलाणे

  • उपसभापती- भाजपचे प्रल्हाद हरी जंगले


बोदवड पंचायत समिती

  • सभापती - भाजपचे गणेश पाटील

  • उपसभापती - भाजपच्या दिपाली राणे


रावेर पंचायत समिती

  • सभापती - भाजपच्या माधुरी गोपाल नेमाडे

  • उपसभापती -भाजपच्या अनिता महेश चौधरी


यावल पंचायत समिती

  • सभापती- संध्या किशोर महाजन, काँग्रेस

  • उपसभापती  उमाकांत पाटील, काँग्रेस


धरणगाव पंचायत समिती

  • सभापती -मंजुषा सचिन पवार, शिवसेना

  • उपसभापती -प्रेमराज पाटील, शिवसेना


एरंडोल पंचायत समिती

  • सभापती -रजनी मोहन सोनावणे, शिवसेना

  • उपसभापती -विवेक जगदीश पाटील, शिवसेना


चोपडा पंचायत समिती

  • सभापती -आप्पाराम म्हाळके, भाजप

  • उपसभापती - मच्छिंद्र वासुदेव पाटील, शिवसेना


रत्नागिरी :

रत्नागिरी पंचायत समिती

  • सभापती-मेघना पाश्ते, शिवसेना

  • उपसभापती-सुनिल नवले, शिवसेना


चिपळूण पंचायत समिती

  • सभापती-पूजा निकम, राष्ट्रवादी

  • उपसभापती- शरद शिगवण, शिवसेना


गुहागर पंचायत समिती

  • सभापती-विभावरी मूळे, राष्ट्रवादी

  • उपसभापती-पांडुरंग कापले, राष्ट्रवादी


राजापूर पंचायत समिती


  • सभापती-सुभाष गुरव, शिवसेना

  • उपसभापती-आश्विनी शिवणेकर, शिवसेना


खेड पंचायत समिती

  • सभापती-भाग्यश्री बेलोसे, शिवसेना

  • उपसभापती-विजय कदम, शिवसेना


दापोली पंचायत समिती

  • सभापती-चंद्रकांत बैकर, राष्ट्रवादी

  • उपसभापती-राजेश गुजर, राष्ट्रवादी


देवरुख पंचायत समिती

  • सभापती-सारिका जाधव, शिवसेना

  • उपसभापती-दिलीप सावंत, शिवसेना


मंडणगड पंचायत समिती

  • सभापती-अमोल केणे, शिवसेना

  • उपसभापती-स्नेहल सकपाळ, शिवसेना


यवतमाळ :

पुसद पंचायत समिती

  • सभापती - देवबाराव मस्के राष्ट्रवादी

  • उपसभापती- गणेश पागीते, शिवसेना


राळेगाव पंचायत समिती

  • सभापती - प्रवीण कोकाटे, काँग्रेस

  • उपसभापती -निलेश रोठे


वणी पंचायत समिती

  • सभापती - लिशा विधाते, भाजप

  • उपसभापती, संजय पिंपळशेंडे


नेर पंचायत समिती

  • सभापती - मनीषा गोळे, शिवसेना

  • उपसभापती - समीर माहुरे


दारव्हा पंचायत समिती

  • सभापती - उषा चव्हाण, शिवसेना

  • उपसभापती- पंडित राठोड


यवतमाळ पंचायत समिती

  • सभापती - गजानन पाटील, शिवसेना

  • उपसभापती - एकनाथ खुमकर


उमरखेड पंचायत समिती

  • सभापती- प्रवीण मिरासे, शिवसेना

  • उपसभापती -विशाखा जाधव, राष्ट्रवादी


बाभूळगाव पंचायत समिती :

  • आरक्षणमधील व्यक्ती नसल्याने सभापती पद रिक्त

  • उपसभा-  हेमंत ठाकरे, भाजप


दिग्रस पंचायत समिती

  • सभापती - विनोद जाधव, शिवसेना

  • उपसभापती-  केशव राठोड


झरी जामनी पंचायत समिती

  • सभापती - लता आत्राम, भाजप

  • उपसभापती - नागोराव उरवते, काँग्रेस


मारेगाव पंचायत समिती

  • सभापती - शीतल थोटे, काँग्रेस

  • उपसभापती- संजय आवारी, शिवसेना


महागाव पंचायत समिती

  • सभापती- गजानन कांबळे, काँग्रेस

  • उपसभापती- संजय राठोड, राष्ट्रवादी


कळंब पंचायत समिती

  • सभापती - संजीवनी कासार,

  • उपसभापती - महादेव काळे, काँग्रेस


आर्णी पंचायत समिती

  • सभापती - सूर्यकांत जैस्वाल, काँग्रेस

  • उपसभापती -पपिता भाकरे, भाजप


घाटंजी पंचायत समिती

  • सभापती - कानंदी आत्राम, भाजप

  • उपसभापती - नीता जाधव


पांढरकवडा पंचायत समिती

  • सभापती - सिंधू मिसेवार, शिवसेना

  • उपसभापती- संतोष बोडेवार, शिवसेना


नांदेड :

नांदेड पंचायत समिती

  • सभापती –सुखदेव जाधव, काँग्रेस

  • उपसभापती –हसिना बेगम, काँग्रेस


लोहा पंचायत समिती

  • सभापता –सतीश उमरेकर, शिवसेना

  • उपसभापती -  इंदुबाई कदम, शिवसेना


कंधार पंचायत समिती

  • सभापती –सत्यभामा देवकांबळे, रासप

  • उपसभापती –भीमराव जायभाये, भाजप


मुखेड पंचायत समिती

  • सभापती –अमृतराव रविकर, भाजप

  • उपसभापती –पंचफुला बाराळे, भाजप


देगलूर पंचायत समिती

  • सभापती –शिवाजी देशमुख, काँग्रेस

  • उपसभापती –संजय वळकले, काँग्रेस


बिलोली पंचायत समिती

  • सभापती –भाग्यश्री अनपलवार, भाजप

  • उपसभापती –दत्तराम बोधणे, भाजप


नायगाव पंचायत समिती

  • सभापती –वंदना पवार, काँग्रेस

  • उपसभापती –सुलोचना हंबरडे, राष्ट्रवादी


धर्माबाद पंचायत समिती

  • सभापती –रत्नमाला कदम, भाजप

  • उपसभापती –चंद्रकांत वाघमारे,  राष्ट्रवादी


उमरी पंचायत समिती

  • सभापती –शिरीष देशमुख, राष्ट्रवादी

  • उपसभापती –पल्लवी मुंगल, राष्ट्रवादी


भोकर पंचायत समिती

  • सभापती –जिमाबाई चव्हाण, काँग्रेस

  • उपसभापती –सूर्यकांत बिल्लेवाड, अपक्ष


हिमायतनगर पंचायत समिती

  • सभापती –माया राठोड, काँग्रेस

  • उपसभापती –खोब्राजी वाळके, काँग्रेस


हदगाव पंचायत समिती

  • सभापती –सुनीता दवणे, काँग्रेस

  • उपसभापती –शेशेराव कदम, शिवसेना


मुदखेड पंचायत समिती

  • सभापती –शिवकांता गंडरस, काँग्रेस

  • उपसभापती –आनंदा गादीलवाड, काँग्रेस


किनवट पंचायत समिती

  • सभापती –कलाबाई राठोड, भाजप

  • उपसभापती –विठ्ठल कोल्हे, शिवसेना


माहुर पंचायत समिती

  • सभापती – तांत्रिक कारणाने निवडणूक नाही

  • उपसभापति –नीलाबाई राठोड, काँग्रेस


अर्धापूर पंचायत समिती

  • सभापती –मंगला स्वामी, काँग्रेस

  • उपसभापती –डॉ. लक्ष्मण इंगोले, अपक्ष


जालना :

जालना

  • सभापती - पांडुरंग डोंगरे (शिवसेना)

  • उपसभा - द्वारकाबाई खरात (अपक्ष)


अंबड

  • सभापती- सरलाबाई लहाने (राष्ट्रवादी)

  • उपसभापती- बाळू नरवडे (राष्ट्रवादी)


घनसावंगी

  • सभापती - मंजुषा कोल्हे, (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - अशामती उगले (राष्ट्रवादी)


बदनापूर

  • सभापती- अश्विनी मदन (शिवसेना)

  • उपसभापती- श्रीराम कान्हेरे (शिवसेना)


मंठा

  • सभापती- सुनीता मस्के, भाजप

  • उपसभापती -कल्याण, भाजप


जाफराबाद

  • सभापती - साहेबराव कानडजे, भाजप

  • उपसभापती - वैशाली मूळे, भाजप


भोकरदन

  • सभापती -विलास आडगावकर, भाजप

  • उपसभापती -ज्ञानेश्वर नागवे, भाजप


परतूर

  • सभापती -शीतल तनपुरे, भाजप

  • उपसभापती- प्रदीप ढवळे, भाजप


वर्धा


  • भाजपचे 8 सभापती, 6 उपसभापती विराजमान

  • दोन ठिकाणी काँग्रेसला उपसभापतीपद


वर्धा

  • सभापती- महानंदा ताकसांडे, भाजप

  • उपसभापती -  सुभाष चांभारे, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष


देवळी

  • सभापती- विद्या भुजाडे, भाजप

  • उपसभापती- किशोर गव्हाळकार, भाजप


समुद्रपूर

  • सभापती- कांचन मडकाम, भाजप

  • उपसभापती- योगेश फुसे, भाजप


आर्वी

  • सभापती- शीला पवार, भाजप

  • उपसभापती- धर्मेंद्र राऊत, भाजप


आष्टी

  • सभापती-  निता होले, भाजप

  • उपसभापती- हेमलता भगत, भाजप


हिंगणघाट

  • सभापती- गंगाधर कोल्हे, भाजप

  • उपसभापती- धनंजय रिठे, भाजप


सेलू

  • सभापती- जयश्री खोडे, भाजप

  • उपसभापती- सुनीता अडसुडे, काँग्रेस


कारंजा

  • सभापती- मंगेश खवसी, भाजप

  • उपसभापती- रंजना टिपले, भाजप


बीड जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

बीड जिल्ह्यातील 11 पैकी सर्वाधिक म्हणजे 1 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे, 2 ठिकाणी भाजपचे तर शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रत्येकी एक ठिकाणी सभापती पदासाठीचे उमेदवार निवडून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती :

बीड :

  • सभापती - मनिषा कोकाटे (शिवसंग्राम)

  • उपसभापती - मकरंद उबाळे (शिवसेना)


अंबाजोगाई :

  • सभापती - मीना शिवहार भताने (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - तानाजी नानासाहेब देशमुख (राष्ट्रवादी)


परळी :

  • सभापती - कल्पना मोहन सोळंके (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - बालाजी उर्फ पिंटू मुंडे (राष्ट्रवादी)


केज :

  • सभापती - संदिप पाटील (भाजप)

  • उपसभापती - अनिता भगवान केदार (भाजप)


गेवराई :

  • सभापती - अजस्मिता पंडित (शिवसेना)

  • उपसभापती - भीष्माचार्य दाभाडे (शिवसेना)


पाटोदा :

  • सभापती - पुष्पा सोनवणे (भाजप)

  • उपसभापती - संगीता मिसाळ (भाजप)


आष्टी :

  • सभापती - युवराज पाटील (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - अजिनाथ सानप (भाजप)


माजलगाव :

  • सभापती - अलका जयदत्त नरवडे (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - सुशील सोळंके (राष्ट्रवादी)


शिरूर :

  • सभापती - राणी बेदरे (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - प्रकाश बडे (राष्ट्रवादी)


वडवणी :

  • सभापती - विमल गणेश शिंदे (राष्ट्रवादी)

  • उपसभापती - श्रद्धा सुमित उजगरे (राष्ट्रवादी)


धारूर :

  • सभापती : आशालता सोळंके (राष्ट्रवादी)

  • उपसभापती : शिवाजी काचगुंडे (भाजप)


 

अंबाजोगाई, परळी, आष्टी, माजलगाव, शिरूर, वडवणी आणि धारूर येथे राष्ट्रवादीचे सभापती

केज आणि पाटोदा येथे भाजपचे सभापती

गेवराई येथे शिवसेना तर बीड येथे शिवसंग्रामचे सभापती

सोलापूर

माळशिरस पंचायत समिती

सभापती – वैष्णवीदेवी मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

माढा पंचायत समिती

सभापती – विक्रमसिंह शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती – बाळासाहेब शिंदे

करमाळा पंचायत समिती

सभापती – शेखर गाडे

उपसभापती – गहिनीनाथ ननवरे

 सांगली

तासगाव पंचायत समिती

सभापती – माया एडके

उपसभापती – संभाजीराव पाटील

कडेगाव पंचायत समिती

सभापती – मंदाताई करांडे

उपसभापती – रवींद्र कांबळे

शिराळा पंचायत समिती

सभापती – मायावती कांबळे

उपसभापती – सम्राटसिंग नाईक

कवठेमहांकाळ पंचायत समिती

सभापती – मनोहर पाटील

उपसभापती – सरिता शिंदे

खानापूर पंचायत समिती

सभापती - मनिषा प्रकाश बागल

उपसभापती - बाळासाहेब नलवडे

मिरज पंचायत समिती

सभापतीपदी - जनाबाई पाटील

उपसभापतीपदी - काकासाहेब धामणे

आटपाडी पंचायत समिती

सभापती - हर्षवर्धन देशमुख

उपसभापती-  तानाजी यमगर

जत पंचायत समीती 

सभापती- मंगल जमदाडे

उपसभापती -  शिवाजी शिंदे

पलूस पंचायत समिती

सभापती -: सीमा मांगलेकर

उपसभापती -: दीपक मोहिते

वाळवा पंचायत समिती

सभापती -: सचिन हुलवान

उपसभापती -: नेताजी पाटील

रत्नागिरी

 चिपळूण पंचायत समिती

सभापती - पूजा निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती - शरद शिगवण (शिवसेना)

रायगड

 उरण पंचायत समिती

सभापती - नरेश घरत (शेकाप)

उपसभापती - वैशाली पाटील (शेकाप)

महाड पंचायत समिती

सभापती - सीताराम कदम (शिवसेना)

उपसभापती - सुहेब पाचकर

खालापूर पंचायत समिती

सभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडी)

उपसभापती - विश्वनाथ पाटील

श्रीवर्धन पंचायत समिती

सभापती - सुप्रिया जनार्दन गोवारी

उपसभापती - बाबूराव चोरघे

कर्जत पंचायत समिती

सभापती - अमर मिसाळ (शिवसेना)

उपसभापती - सुषमा ठाकरे

पनवेल पंचायत समिती

सभापती - कविता पाटील (शेकाप)

उपसभापती - वसंत काठावले (काँग्रेस)

अलिबाग पंचायत समिती

सभापती - प्रिया पेढवी (शेकाप)

उपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)

माणगाव  पंचायत समिती

सभापती - महेंद्र तेटगुरे (शिवसेना)

उपसभापती - माधवी समेळ

मुरुड पंचायत समिती

सभापती – नीता निलेश घाटवल (शिवसेना)

उपसभापती -  प्रणिता पाटील (काँग्रेस)

पोलादपूर पंचायत समिती

सभापती - आरक्षित उमेदवार नाही (अनुसूचित जाती महिला)

उपसभापती - शैलेश सलागरे, काँग्रेस

पुणे

मावळ पंचायत समिती

सभापती - गुलाबराव म्हाळस्कर (भाजप)

उपसभापती - शांताराम कदम

भोर पंचायत समिती

सभापती - मंगल बोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती - लहू शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस)

बारामती पंचायत समिती

सभापती - संजय भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती - शारदा खराडे

हवेली पंचायत समिती

सभापती - वैशाली महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस)

उपसभापती - अजिंक्य घुले (राष्ट्रवादी काँग्रेस)

इंदापूर पंचायत समिती

सभापती - करणसिंह घोलप (काँग्रेस)

उपसभापती - देवराज जाधव

दौंड पंचायत समिती

सभापती - मीनाताई धायगुडे

उपसभापती - सुशांत दरेकर

नाशिक

नांदगाव पंचायत समिती

सभापती - सुमन निकम (शिवसेना)

उपसभापती - सुभाष कुटे

दिंडोरी पंचायत समितीत शिवसेना काँग्रेस युती

सभापती - एकनाथ गायकवाड (शिवसेना)

उपसभापती - वसंत थेटे (काँग्रेस)

चंद्रपूर

एकूण पंचायत समित्या 15, भाजप - 11, काँग्रेस - 4

चंद्रपूर

  • सभापती, वंदना पिंपळशेंडे (भाजप)

  • उपसभापती, चंद्रकांत धोडरे (भाजप)


कोरपना

  • सभापती, शाम रणदिवे (काँग्रेस)

  • उपसभापती, संभा कोवे (काँग्रेस)


चिमूर

  • सभापती, विद्या चौधरी (काँग्रेस)

  • उपसभापती, शांताराम सेलवटकर (काँग्रेस)


राजुरा

  • सभापती, कुंदा जेनेकर (काँग्रेस)

  • उपसभापती, मुमताज अब्दुल (काँग्रेस)


ब्रम्हपुरी

  • सभापती, प्रणाली मैंद (भाजप)

  • उपसभापती, विलास उरकुडे (भाजप)


नागभीड

  • सभापती, रवी देशमुख (काँग्रेस)

  • उपसभापती, प्रफुल्ल खापर्डे (काँग्रेस)


गोंडपिंपरी

  • सभापती, दीपक सातपुते (भाजप)

  • उपसभापती, मनीष वासमवार (भाजप)


जिवती

  • सभापती, सुनील मडावी (भाजप)

  • उपसभापती, महेश देवकते (भाजप)


सावली

  • सभापती, छायाताई शेंडे (भाजप)

  • उपसभापती, तुकाराम पाटील ठिकरे (भाजप)


मूल

  • सभापती, पूजा डोहणे (भाजप)

  • उपसभापती, चंदू मारगोनवार (भाजप)


बल्लारपूर

  • सभापती, गोविंद पोडे (भाजप)

  • उपसभापती, इंदिरा पिपरे (भाजप)


पोंभुर्णा

  • सभापती, अलका आत्राम (भाजप)

  • उपसभापती, विनोद देशमुख (भाजप)


वरोरा

  • सभापती, रोहिणी देवतळे (भाजप)

  • उपसभापती, विजय आत्राम (भाजप)


भद्रावती

  • सभापती, विद्या कांबळे (भाजप)

  • उपसभापती, नागोबा बहादे (भाजप)


सिंदेवाही

  • सभापती, मधुकर मडावी (भाजप)

  • उपसभापती, मंदाताई बाळबुधे (भाजप)