Raigad Building Collapse Live | रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू

Maharashtra Raigarh Buidling Collapse Live :रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Aug 2020 07:32 PM

पार्श्वभूमी

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पाच मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या इमारतीत एकूण 94 रहिवासी राहत होते....More

रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू