सांगली:  राज्यभरात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: मुसळधार पाऊस कोसळत आहे.  सांगली जिल्ह्यातही संततधार सुरु आहे.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात 15 फुटाने वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील दत्त मंदिरात शिरले आहे.   नदीच्या पाण्याची वाढ पाहता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरत आज सोमवार दि.11 जुलै 2016 रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. संंबंधित बातम्या

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, चांदा ते बांदा संततधार

नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये 

गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबारमध्ये ढगफुटी